एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 2 : या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार?

या आठवड्यात अभिजीत बिचुकलेला घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. या अफाट प्रसिद्धीमुळे आणि मनोरंजनामुळे बिचुकले काही घराबाहेर जात नाहीत याची सगळ्यांनाच खात्री असतानाच, काल त्यांना अनपेक्षितपणे बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं.

मुंबई : शिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र शिव्यांची लाखोली वाहू लागला. कधी रुपाली आणि वीणा सोबतचं भांडण असेल तर कधी शेक्सपिअरला लाजवणारं इंग्रजी असेल किंवा हिना पांचाळसोबत दोन दिवसात जुळलेली केमिस्ट्री असेल, बिचुकलेने बिग बॉसच्या घरातले कॅमेरे आणि प्रेक्षकांचे लक्ष दोन्ही काबीज केलं होतं. या आठवड्यात अभिजीत बिचुकलेला घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. या अफाट प्रसिद्धीमुळे आणि मनोरंजनामुळे बिचुकले काही घराबाहेर जात नाहीत याची सगळ्यांनाच खात्री असतानाच, काल त्यांना अनपेक्षितपणे बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. तीन वर्षांपूर्वी केलेली एक 'बिग चूक' बिचुकलेंना चांगलीच भोवली. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या तव्यावर स्वतःची पोळी शेकणाऱ्या सुरेखा पुणेकर आणि हिना पांचाळ आता या घरात टिकण्यासाठी कोणाचा आधार घेणार हेदेखील पाहावे लागेल. सध्या बिग बॉसचा विकेंडचा डाव चांगलाच गाजतोय. मागच्या आठवड्यात बिचुकलेंच्या लाडक्या शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातून निरोपाचा नारळ मिळाला आणि या आठवड्यात बिचुकलेंना अक्षरशः आपला गाशा गुंडाळावा लागला. शिवानी बाहेर पडल्यानंतर तिच्या जागी हिना पांचाळची एन्ट्री झाली आणि त्याचदिवशी दिगंबर नाईकला या घराला राम राम करावा लागला. शो मस्ट गो ऑन या तत्त्वाला अनुसरुन आज बिग बॉसचा विकेंडचा डाव आहे. या आठवड्याभरात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे या विकेंडच्या डावात नेमकं काय घडतंय? बिचुकलेंच्या जागी कोणता नवा चेहरा येणार का? जर कोणी येणार असेलच तर ते नेमकं कोण असणार? या प्रश्नांची उत्तरं या विकेंडच्या डावात मिळतील. त्याचसोबत या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी निवडलेल्या सुरेखा पुणेकर, विद्याधर (बाप्पा) जोशी, पराग कान्हेरे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप या सदस्यांपैकी कोण घराला अलविदा करणार हेदेखील कळेलच. या खेळातल्या सहभागाचा विचार करता या आठवड्यात बाप्पा जोशी किंवा सुरेखा पुणेकर या घराबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget