एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 2 | पराग कान्हेरे पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात परतला

बिग बॉसने स्पर्धकांना 'टिकेल ते टिकेल हा टास्क दिला होता. या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती.

मुंबई : मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवलेल्या पराग कान्हेरे पुन्हा घरात परतला आहे. कालच्या भागात महेश मांजरेकर यांनी परागला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.

यावेळी बिग बॉसमधील स्पर्धकांनी परागला त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला. परागनेही त्याची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर परागचं बिग बॉसच्या घरात पुनरागमन झालं. परागला त्याच्या गैरवर्तानाबद्दल केवळ निलंबित करण्यात आलं होतं, त्यामुळे पराग पुन्हा घरात परतू शकला आहे.

...म्हणून परागची घराबाहेर हकालपट्टी झाली होती

बिग बॉसने स्पर्धकांना 'टिकेल ते टिकेल हा टास्क दिला होता. या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केलं होतं. त्यामुळे बिग बॉसने परागची घराबाहेर हकालपट्टी केली होती. याआधी शिवानी सुर्वेला तिच्या वागणुकीमुळे आणि तब्येतीच्या कारणांमुळे घराबाहेर जावं लागलं आहे. त्यानंतर अभिजीत बिचुकलेला अटक झाल्यामुळे त्याला घराबाहेर पडावं लागलं आहे.

काय आहे 'टिकेल ते टिकेल' टास्क?

या टास्कसाठी स्पर्धकांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. घरातील अंगणात एक सिंहासन ठेवले आहे. टीममधील एक सदस्य त्या सिंहासनावर मुद्रावस्थेत बसणार. त्याच्या रक्षणासाठी त्याच्या बाजूला टीममधील एक सदस्य उभा राहणार. तर दुसऱ्या टीममधील सदस्यांनी बझर वाजण्यापूर्वी मुद्रावस्थेत बसलेल्या सदस्याला त्या सिंहासनावरुन हटवायचे आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget