एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात स्नेहा आणि आविष्कार होणार इमोशनल

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा वर्तवली जात आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा वर्तवली जात आहे. हे दोन सदस्य कधीकाळी पती-पत्नी होते. पण आता त्यांच्यात घटस्फोट झालेला आहे. आजच्या भागात स्नेहा आणि आविष्कार इमोशनल होऊन एकमेकांना मिठीत घेऊन रडताना दिसून येणार आहेत. 

"काटा रुते कुणाला" या मालिकेतून स्नेहाने प्रेक्षकांची मनं जिकंली होती. तर आविष्कार अनेक चित्रपटांत दमदार भूमिका स्विकारताना दिसला होता. बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सुरू झाल्यापासूनच स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकरची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या मराठीच्या तिसऱ्या पर्वातील एका भागात आविष्कार त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलेपणाने व्यक्त होताना दिसला होता. त्यात आविष्कार जय दुधाणेसोबत बोलत होता, "स्नेहाने माझ्यावर बरेच आरोप केले होते. तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते". स्नेहाने मुकाट्याने सगळं सहन करण्याऐवजी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे आविष्कार आणि स्नेहामध्ये घटस्फोट झाला होता. 

आता बिग बॉसच्या घरात आल्यापासून स्नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्नेहाने 19 व्या वर्षी आविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. पण घटस्फोटानंतर बिग बॉसच्या घरात दोघेही अचानक आमनेसामने आल्याने आता पुन्हा एकदा ते नातं पुढे घेऊन जाण्याचा विचार करू शकतात अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरात स्नेहा आविष्कारला पाहून अस्वस्थ दिसली होती. 

बिग बॉसच्या एका भागात आविष्कारने एक सुंदर कविता ऐकवली होती. त्या कवितेवर स्नेहाने दिलेला प्रतिसाद पाहण्यासारखा होता. कलर्स मराठी वाहिनीने ती क्लिप सोशल मीडियावरदेखील शेअर केली होती. त्यावर कॅप्शन 
लिहिले होते, "आविष्कार कवितेतून घालू पाहतोय साद, पण त्याच्या कवितेला कोणाची हवी आहे दाद". आविष्कार जय दुधाने सोबत संवाद साधताना म्हणत होता, घटस्फोटानंतर मी व्यसनाधीन झालो. मी त्यावेळी अक्षरश: कबीर सिंग झालो होतो". स्नेहा आणि आविष्कार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना एकत्र येणार असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Embed widget