एक्स्प्लोर

अभिनेता विवियन डिसेनाला तीन मुली, दोन सावत्र अन् एक सख्खी; लेकींबद्दल म्हणाला...

Vivian Dsena On Three Daughters : अभिनेता विवियन डिसेनाला तीन मुली आहेत, यापैकी दोन सावत्र आणि एक सख्खी मुलगी आहे. त्याने पहिल्यांदाच मुलीचा बाप असण्यावर भाष्य केलं आहे.

Bigg Boss 18 Latest News : सध्या बिग बॉस 18 सुरु असून यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. अलिकडेच अविनाश मिश्रा आणि सारा आफरीन खान यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर साराला पॅनिक अटॅक आला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात हा सर्व ड्रामा सुरु असताना बिग बॉस प्रेमींचं लक्ष विवियन डिसेनाने वेधलं आहे. विवियन डिसेनाने पहिल्यांदाच त्याची पत्नी आणि मुलींबद्दल भाष्य केलं आहे. विवियन डिसेना बिग बॉसच्या घरात कशिश कपूरसोबत त्याची पत्नी नूरन आणि मुलींबद्दल बोलताना दिसला.

विवियन डिसेनाला दोन सावत्र आणि एक सख्खी मुलगी

एकीकडे बिग बॉसच्या घरात वाद सुरु असताना दुसरीकडे विवियन डिसेना आणि कशिश कपूर गंभीर विषयावर चर्चा करताना दिसले. यादरम्यान, विवियन डिसेनाने खुलासा केला की, त्याला तीन मुली आहेत. यावेळी विवियनला विचारण्यात आलं की, तीन मुलींचा बाप असल्याबद्दल त्याला काय वाटतं. यावर विवियनने व्यक्त केलेल्या भावना ऐकून प्रेक्षकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. विवियनने यावेळी पहिल्यांदाच त्याच्या पर्सनल लाईफबद्दल भाष्य केलं आहे. विवियनबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आसुसलेले असताना, या गोड बातमीमुळे त्यांना आनंद झाला आहे.

मला तीन मुली आहेत : विवियन डिसेना

कशिश कपूर आणि विवियन डिसेना बिग बॉसच्या घरात चर्चा करताना दिसले. या दरम्यान, अभिनेता विवियन डिसेना पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलला. यावेळी त्याने सांगितलं की, त्याला एक नाही तर तीन मुली आहेत. विवियन म्हणाला की, मला आणि नूरन एलीला एक मुलगी आहे, जिचं नाव आम्ही लयान ठेवलं आहे आणि याशिवाय माझ्या पत्नीच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आमच्यासोबत आहेत. जेव्हा कशिशने तीन मुलींचा बाप होण्याच्या भावनेबद्दल विवियनला विचारलं तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की, ही जगातील सर्वात अविश्वसनीय भावना आहे.

मुलगी आणि मुलगा यात खूप फरक : विवियन 

विवियन डिसेना म्हणाला की, मुलीचा बाप होण्यापेक्षा जगात दुसरी कोणतीही चांगली भावना नाही . त्याने पुढे हे देखील सांगितलं की, एकदा त्याला कोणीतरी मुलगा आणि मुलगी होण्यात फरक विचारला होता. विवियन म्हणाला, मला कोणीतरी विचारलं होतं की, मुलगा आणि मुलगी यात काय फरक आहे? यावर तो म्हणाला की, बघा, मुलगा मोठा झाल्यावर त्याला समजेल की, माझे वडील हिरो आहेत. मुलगीआनंदी होईल आणि म्हणेल की, बाबा माझे हिरो आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'इंडियन आयडल' फेम प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वांद्रेमध्ये कोट्यवधींचं घर; किंमत माहितीय?

महत्त्वाच्या बातम्या

Tharala Tar Mag Marathi Serial Track: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Embed widget