एक्स्प्लोर

Bigg Boss 18: एलिमिनेशन झालं रद्द, बिगबॉसच्या 7 व्या आठवड्यात स्पर्धक दोस्तीत कुस्ती करणार की..

नुकत्याच झालेल्या विकेंड का वारमध्ये एलिमिनेशन न झाल्यानं घरातील स्पर्धकांनी उसासा सोडला.

दीड महिन्यापूर्वी  बिगबॉसचा नवा सिझन कलर्स टीव्हीवर परतला. या सिझनची पहिल्या एपिसोडपासून चर्चा आहे. बिगबॉसच्या घरातील सदस्यांची लोकप्रीयता दिवसेंदिवस वाढत असताना आता हा शो त्याच्या सातव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. घरातील स्पर्धकांना बिगबॉसच्या घरात एकावर एक टास्क मिळत आहेत. गेम आता हळूहळू अधिक आव्हानात्मक होताना दिसत आहे. दरम्यान, रविवारच्या विकेंड का वारमध्ये एलिमिनेशन न झाल्यानं स्पर्धकांना दिलासा मिळाला आहे. पण आता सोमवारपासून घरात एक नवा टास्क येणार आहे.

बिगबॉस १८मध्ये सध्या घरातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. कधी तणावाचं तर कधी खेळीमेळीचं वातावरण पहायला मिळतंय. घरात विवियन, अविनाश, करणवीर, चाहत पांडे, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोणता नवा टास्क येणार?

नुकत्याच झालेल्या विकेंड का वारमध्ये एलिमिनेशन न झाल्यानं घरातील स्पर्धकांनी उसासा सोडला. आता आठवडाभर बिगबॉसच्या घरात या आठवड्याचे नॉमिनेशन टास्क सुरु होणार आहेत. बिगबॉसच्या घरातून समोर आलेल्या एका नव्या प्रोमोवरून आता पुन्हा घरातील वातावरण दोस्ती दुश्मनी मोडवर जाताना दिसतंय. या प्रोमोत शिल्पा शिरोडकर तिचा जवळचा मित्र आणि सह-स्पर्धक करण वीर मेहराला टाइम गॉड टास्क दरम्यान तिला पाठिंबा न दिल्याबद्दल नॉमिनेट करत असल्याचे दिसते. या बदल्यात, करण वीरने शिल्पा बद्दल नेहमीच विवियनची निवड केल्याबद्दल आपली नाराजी स्पष्ट केल्याचं दिसलं.

शिल्पा करणवीरमध्ये रजतचे टोमणे

शिल्पानं नॉमिनेट केल्यानं करणवीर शिल्पाच्या दोस्तीवर नाराज झाल्याचं दिसलं. शिल्पा आणि करणच्या प्रकरणात रजत उतरतो आणि त्या दोघांना टोमणे मारतो. यावरून करण आणि रजतमध्ये वादावादी झाल्याचंही दिसतंय..
त्यामुळे बिगबॉसच्या घरातील सातव्या आठवड्यात कोण कोणाला नॉमिनेट करतंय हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी दोस्ती दुश्मनी मोडमध्येच स्पर्धक या आठवड्यात खेळणार की काही नवी स्ट्रॅटजी शोधून काढणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget