एक्स्प्लोर

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली अंकिता लोखंडे; पती विकी जैनला म्हणाली, "मला जग हर्ट करु शकत नाही पण..."

Bigg Boss 17: नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता ही इमोशनल झालेली दिसत आहे.

Bigg Boss 17: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बिग बॉस-17 (Bigg Boss 17) हा शो 15 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसात बिग बॉसच्या  घरात भांडण, वाद आणि स्पर्धकांमधील बाचाबाची या सर्व गोष्टी होत आहेत. शोमधील सर्व स्पर्धक त्यांचा गेम प्लॅन करत आहेत. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा विकी जैन (Vicky Jain) हे देखील बिग बॉस-17 या शोमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच अंकिता आता तिचा पती विकी जैन याच्यावर नाराज झालेली आहे. 

नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता ही विकीसोबत बोलताना इमोशनल झालेली दिसत आहे. अंकिताच्या डोळ्यात अश्रू देखील दिसत आहे. अंकिता ही विकीला म्हणते, "तूम्ही या रिलेशनशिपला खूप कॅज्युअली घेत आहेस. तू मला सांगितलं होतं की, आपण एकत्र राहू. पण आपण एकत्र नाहीये. फक्त मला सपोर्ट आहे म्हणून मी बिग बॉसमध्ये आले होते. पण माझ्याकडे सपोर्ट नाहीये. जग मला हर्ट करु शकत नाही, पण फक्त माझी व्यक्तीच मला हर्ट करू शकते आणि मला खूप हर्ट होत आहे. मी एकटी आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस-17 या शोमध्ये एकीकडे विकी सगळ्या स्पर्धकांसोबत गेमबाबत प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करत आहे. तर दुसरीकडे अंकिताला एकटं वाटतंय. विकी हा तिच्यासोबत, असे तिला सध्या वाटत नाही. आता विकी हा अंकिताला कसा समजवणार? अंकिता आणि विकी यांचा गेम प्लॅन कसा असणार? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट  यांनी देखील  बिग बॉस-17 या शोमध्ये सहभाग घेतला आहे.  ऐश्वर्या आणि नील हे शोमध्ये दोघेही थोडे गोंधळलेले दिसत आहेत. बिग बॉसने त्याच्याशी संवाद साधला आहे. 

तसेच  मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात फुलायला लागलं प्रेमाचं नातं; 'या' दोन स्पर्धकांच्या लव्हस्टोरीची चर्चा

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget