एक्स्प्लोर

Bigg Boss 16: स्टॅन आणि शिव समोर भावूक झाला शालीन; म्हणाला, 'मला नॉमिनेट करा'

बिग बॉसमधील (Bigg Boss 16) एका एपिसोडमध्ये शालीन भानोत हा स्टॅन आणि शिव यांच्यासमोर भावूक झालेला दिसला. 

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस- 16 चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरले? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. बिग बॉसमधील एका एपिसोडमध्ये शालीन भानोत हा स्टॅन आणि शिव यांच्यासमोर भावूक झालेला दिसला. 

शालीन आणि प्रियांका यांची मैत्री होती. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग होते. पण आता प्रियांका टीनाची मैत्रीण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टीना आणि शालीन हे दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे आता प्रियांकाही शालीनसोबत बोलत नाही. प्रियांका ही शालीनसोबत अनेकवेळा भांडण करते. अर्चना टीना आणि प्रियंकासोबत  इंग्रजी भाषेत बोलत  मजा करत आहे. दरम्यान, अर्चना शिवला इंग्रजीबद्दल चिडवते.

शालीन गार्डनमध्ये बसून स्टॅन आणि शिव यांच्याशी अर्चनाविषयी बोलत असताना, हे ऐकून प्रियांका चिडते.  त्यानंतर शालीन आणि प्रियांका यांच्यात  वाद सुरू झाला. प्रियांका शालीनला सांगते की, तू आता अर्चनाबद्दल काही बोललीस तर मला ते सहन होणार नाही. शालीनचे म्हणणे आहे की प्रियांकाकडे बोलायला कोणतेही मुद्दे नाहीत, ती इतरांच्या समस्यांमध्ये गुंतत राहते. तसेच शालीन जेव्हा व्यायाम करत असतो, तेव्हा टीना आणि प्रियांका त्याला चिडवत असतात. 

स्टॅन आणि शिव यांच्या समोर रडला शालीन

शिवा आणि  स्टॅनसमोर शालीन रडू लागतात. शालीन शिवला सांगतो की, तू मला नॉमिनेट करशील, असं वचन दे. शिवा आणि  स्टॅनला शालीन म्हणतो,  कृपया मला नॉमिनेट करा कारण मी हे चार दिवस सहन करणार नाही. तर शिव आणि स्टॅन यांचे म्हणतात की, कोणाचे प्रयत्न किती आहेत हे आम्हाला माहीत आहे. स्टॅन म्हणतो की,  तू एकटा आहेस म्हणून आम्ही आलो.  शिव आणि स्टॅन शालीनला समजावून सांगतात.

बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shiv Thakare : वृत्तपत्र विक्रेता, दुधवाला ते 'बिग बॉस'चा विजेता; वाचा शिव ठाकरेच्या संघर्षाची कहानी...

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget