एक्स्प्लोर

Bigg Boss 16, Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ‘बिग बॉस 16’च्या घरात दिसणार? चर्चांना उधाण...

 Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा लवकरच ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Bigg Boss 16 : टीव्हीवरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोण कोण सामील होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या घरात सामील होणाऱ्या स्पर्धकांमध्ये काही नावे देखील चर्चेत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे राज कुंद्रा (Raj Kundra). बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा लवकरच ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘बिग बॉस’ (Bigg Boss 16) या वादग्रस्त शोमध्ये त्या त्या वर्षातील चर्चेत राहिलेले चेहरे सहभागी होताना दिसतात. याच कारणामुळे यंदा राज कुंद्राचे नाव देखील चर्चेत आहे. गेल्या वर्षी राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणात अडकला होता आणि ‘बिग बॉस’मध्ये फक्त अशा लोकांनाच अप्रोच केले जाते, जे एखाद्या वादात सापडले होते. त्यामुळेच यंदाच्या सीझनसाठी राज कुंद्राचे नाव चर्चेत आले आहे.

लवकरच ‘बिग बॉस’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सुपरहिट वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ लवकरच नव्या सीझनसह टीव्हीवर परतणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक स्टार्सची नावे समोर आली आहेत. या सीझनमध्ये अनेक वादग्रस्त चेहरे पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

राज कुंद्राशी संपर्क साधल्याची चर्चा

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांनी या शोसाठी राज कुंद्राशी संपर्क साधला आहे. बिग बॉसचे निर्माते आणि राज कुंद्रा यांच्यात शोबाबत चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. तर, राज कुंद्रा देखील या शोचा भाग बनण्याचा विचार करत असल्याचं समजतंय. राज कुंद्रा या शोचा भाग बनल्यास शोला चांगला टीआरपी मिळेल आणि शोची चर्चा निर्माण होईल, असे बोलले जात आहे.

नवं पर्व, नवी थीम अन् नवे चेहरे...

‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात अॅक्वा थीम असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सलमान खानने 'बिग बॉस 16'च्या पहिल्या प्रोमोचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता प्रोमोची उत्सुकता आहे. लवकरच 'बिग बॉस 16'चा प्रोमो आऊट करण्यात येणार आहे. 'बिग बॉस 15' टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला होता. हा कार्यक्रम प्रेक्षकांवर आपली जादू दाखवण्यात कुठेतरी कमी पडला. त्यामुळे 'बिग बॉस 16'ची चाहते प्रतीक्षा करत होते. यंदाचं पर्व खूपच खास असणार आहे. नवं पर्व प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करणार आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' 'या' दिवशीपासून होणार सुरू; दिव्यांका त्रिपाठीच्या नावाची चर्चा

Salman Khan, Bigg Boss : ‘बिग बॉस 16’साठी सलमान खानने मागितली ‘इतकी’ फी! साऊथ चित्रपटापेक्षाही मोठं बजेट

महत्त्वाच्या बातम्या

TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget