एक्स्प्लोर

Bigg Boss 16 Date : 'या' दिवशी सुरू होणार भाईजानचा बिग बॉस; प्रोमो आऊट

Salman Khan : सलमान खानच्या 'बिग बॉस'चे सोळावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss 16 Date : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस' (Bigg Boss) या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानच्या बिग बॉसचे 15 पर्व चांगलेच गाजले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसचे चाहते 16 व्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमो आऊट झाल्याने चाहत्यांना आता बिग बॉस 16 ची प्रतीक्षा आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सलमानने बिग बॉसचा प्रोमो शूट केल्याची चर्चा होत होती. भाईजानने 5 सप्टेंबरला फिल्मसिटीमध्ये प्रीमिअरच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, असं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असतो. हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत असतो. 

'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होणार हे स्पर्धक

आमिर खानचा भाऊ फैसल खान बिग बॉसच्या सोळाव्या पर्वात सहभागी होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे की, मला 'बिग बॉस 16' आणि एका मालिकेची ऑफिर आली आहे. चारु असोपा आणि राजीव सेन यांनादेखील 'बिग बॉस 16' साठी विचारण्यात आले आहे. मुनव्वर फारुकीदेखील 'बिग बॉस 16' या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रादेखील 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

तेजस्वी प्रकाश ठरली होती 'बिग बॉस 15'ची विजेती

'बिग बॉस 15' ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. 2 ऑक्टोबर 2021 रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला होता. तर 30 जानेवारी 2022 रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिमसोहळा रंगला होता. मराठमोळी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) 'बिग बॉस 15'ची विजेती ठरली होती. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; भाईजानच्या बिग बॉसचं नवं पर्व लवकरच होणार सुरू

Salman Khan : सलमान खानच्या अडचणीत वाढ; गँगस्टरच्या निशाण्यावर असल्याचा शूटरचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Embed widget