एक्स्प्लोर

Bigg Boss 15: Raqesh Bapat ला 'या' कारणाने सोडावे लागले बिग बॉसचे घर

Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉसच्या घरात नुकतीच वाइल्ड कार्डद्वारे राकेश बापटची एन्ट्री झाली होती. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Raqesh Bapat Hospitalised: अभिनेता राकेश बापटला (Raqesh Bapat) ला नुकतेच बिग बॉसचे (Bigg Boss 15) घर सोडावे लागले आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होताच त्याच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे राकेशला बिग बॉसच्या घराचा ताबडतोब निरोप घ्यावा लागला. 

बिग बॉसच्या घरातून राकेश बापट बाहेर
राकेशची नुकतीच वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. त्याच्यासोबत नेहा भसीननेदेखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. राकेशच्या एन्ट्रीमुळे शमिता शेट्टीला खूप आनंद झाला होता. शमिता बिग बॉसच्या घरात राकेशला मिस करत होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात झालेली राकेशची एन्ट्री शमितासाठी नक्कीच खास होती. बिग बॉसने दोघांसाठी रोमॅंटिक डेटदेखील आयोजित केली होती. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 किडनी-स्टोनच्या आजाराने रुग्णालयात दाखल
8 नोव्हेंबरच्या रात्री राकेशला किडनीमध्ये स्टोनला त्रास होऊ लागला. हा त्रास त्याला सहन करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश बिग बॉसच्या घरातून सध्या बाहेर पडला आहे. त्यामुळे तो पुन्हा घरात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राकेश आणि शमिताची भेट बिग बॉस ओटीटीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

राकेश बापट बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे शमिता शेट्टीला धक्का बसला आहे. शमिताचे चाहतेदेखील नाराज झाले आहेत. राकेश लवकर बरा व्हावा यासाठी शमिता प्रार्थना करत असते. राकेश लवकर बिग बॉसच्या घरात यावा अशी शमिताची इच्छा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget