एक्स्प्लोर

बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत लग्नावर हीना खान म्हणते...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षरा बहूच्या व्यक्तिरेखेमुळे हीना खान घराघरात लोकप्रिय झाली होती.

मुंबई : कलर्स वाहिनीवरील बिग बॉसचा 11 वा सिझन संपला, तरीही उपविजेती हीना खान चर्चेत आहे. हीना बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत विवाहबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत. 'लग्न करण्याचा विचार तर आहे, मात्र काही वर्षांनी' असं हीनाने एका मुलाखतीत सांगितलं. मात्र रॉकीचं नाव घेणं हीनाने टाळलं. त्यामुळे हीना आपल्या नात्याला आणखी काही वेळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, हीना आणि रॉकी 'नच बलिए' या सेलिब्रेटी कपल्सच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा होती. ऑफर आल्यास आपण नक्कीच हा शो करु, असं हीना म्हणाली होती. स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षरा बहूच्या व्यक्तिरेखेमुळे हीना खान घराघरात लोकप्रिय झाली होती. बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे आणि हीना खान यांच्यातील मतभेद प्रेक्षकांना पाहायला मिळाले. शिल्पाने हीनाचं तोंडही पाहण्यास नकार दिला असताना हीनाने मात्र शिल्पासोबत काम करण्याची तयारी दाखवली. हीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसचं 11 वं पर्व सुरु झालं तेव्हा हीना खान विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. हीनाला तगडं फॅन फॉलोइंग होतं, मात्र काही काळाने तिची निगेटिव्ह इमेज तयार झाली आणि शिल्पा शिंदेला याचा फायदा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget