एक्स्प्लोर

बिग बॉस मराठी सीजन 2 ची वाट पाहताय? मग ही बातमी वाचा

बिग बॉस मराठीचं दुसरे सीजन 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या यशानंतर दुसऱ्या सीजनची लोक प्रेक्षक वाट पाहत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बिग बॉस मराठीच्या दुसरा सीजन लांबणीवर पडला आहे. मात्र आता बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बिग मराठी दुसऱ्या सीजनचा प्रोमो उद्या रिलीज होणार आहे. कलर्स मराठी चॅनेलने आपल्या इन्स्टाग्रामवरील ऑफिशियल अकाऊंटरुन पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. "उद्या चर्चेला उधाण येणार... कारण महेश मांजरेकर घेऊन येत आहेत, बिग बॉस मराठी-2 चा प्रोमो येत आहे. स्टे ट्यून.." अशी पोस्ट कलर्स मराठीने केली आहे. या पोस्टमध्ये महेश मांजरेकर  यांचाही हटके लूक दिसत आहे. देशात निवडणुकीचं वातावरण आहे, त्यामुळे महेश मांजरेकरांनीही तसाच पॉलिटिकल लूक केल्याची चर्चा आहे. अंगात कुर्ता, जॅकेट डोक्यावर गांधी टोपी असा लूक महेश मांजरेकरांनी केला आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर, चाहते मागील वर्षापासूनच नव्या मोसमाची वाट पाहत होते. मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचं पहिलं पर्व ऑनएअर गेलं होतं. पण यंदा निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांचं जबरदस्त सूत्रसंचालन, मराठी कलाकारांची दोस्ती-यारी आणि वाद-विवाद पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf Red Carpet Look: कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी जपलं मराठीपण; 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, VIDEO
कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी जपलं मराठीपण; 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, VIDEO
Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Marathi Actress Shilpa Thakre: 'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
'दीर्घकाळ तुरुंगवास हा जामिनासाठी ठोस आधार' खटल्यास विलंब झाल्यास जामीन नाकारणे घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा, उमर खालिदचा जामीन नाकारणाऱ्या निर्णयाशी असहमती
'दीर्घकाळ तुरुंगवास हा जामिनासाठी ठोस आधार' खटल्यास विलंब झाल्यास जामीन नाकारणे घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा, उमर खालिदचा जामीन नाकारणाऱ्या निर्णयाशी असहमती
MS Dhoni: धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Embed widget