एक्स्प्लोर

Big Boss Marathi 4 : 'खुल्ला करायचा राडा' कार्यात 'टीम बी' चा विजय; अक्षय-अमृतामध्ये पुन्हा वाद

Big Boss Marathi 4 : बिग बॉसने घरातील सदस्यांवर 'खुल्ला करायचा राडा' हे साप्ताहिक कार्य सोपवलं होतं. या कार्यात 'टीम बी' चा विजय झाला होता.

Big Boss Marathi 4 : मराठी बिग बॉस पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचं कारण बिग बॉस सीझन 4 (Big Boss Marathi 4) मध्ये अनेक ट्विस्ट आणि सदस्यांची दमदार खेळी पाहायला मिळतेय. या घरातील प्रत्येक सदस्य एकापेक्षा वरचढ आहे. तसेच, चौथ्या पर्वातील बिग बॉसने दिलेले टास्क सुद्धा तितकेच रंजक आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात आता 'खुल्ला करायचा राडा' हे साप्ताहिक कार्य पार पडलं. या कार्यात टीम बी चा विजय झाला आहे. 

बिग बॉसने घरातील सदस्यांवर 'खुल्ला करायचा राडा' हे साप्ताहिक कार्य सोपवलं होतं. या कार्यात दोन टीम पाडण्यात आल्या होत्या. दोन्ही टीमने उत्तमरित्या परफॉर्मन्स दिल्यानंतर टीम बी चा या साप्ताहिक कार्यात विजय झाला. टीम बी मधील प्रत्येक सदस्याने अतिशय उत्त्मरित्या खेळी खेळली. तसेच, कार्याचे चांगले प्रदर्शनही केले. त्यामुळे बिग बॉसच्या सीझन 4 च्या आतापर्यंतच्या झालेल्या कार्यात टीम बी पहिल्यांदा जिंकली आहे. त्यामुळे निश्चितच या आठवड्यात घरातील कॅप्टनसुद्धा टीम बी मधून होणार आहे. त्यामुळे बिग बॉस पाहणाऱ्यांच्या प्रेक्षकांसाठी ही एक उत्कंठावर्धक गोष्ट ठरणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bigg Boss Marathi (@bbmarathi)

अक्षय आणि अमृता धोंगडेमधील वाद पुन्हा चिघळला...

बिग बॉसच्या प्रोमोमध्ये दाखविण्यात आलेल्या आजच्या एपिसोडमध्ये एक वाद पुन्हा होणार आहे. हा वाद अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे या दोन सदस्यांमध्ये होणार आहे. अक्षय घरातील कॅप्टन असल्या कारणाने तो किचन ड्युटी सांभाळत असलेल्या अमृताला "संध्याकाळी जेवणासाठी पोळ्या बनणार आहेत की नाही?" असा प्रश्न विचारतो, त्यावर अमृता धोंडगे माझं अंग दुखतंय खूप मी नाही बनवणार." असं म्हणते यावरून अक्षय आणि अमृतामधील वाद पुन्हा चिघळताना दिसणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल... टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

महत्त्वाच्या बातम्या

Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Embed widget