एक्स्प्लोर

BIG BOSS MARATHI 2 | हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी पडणार!

शिव असं काय म्हणाला ज्यावरुन हीना त्याच्यावर इतकी चिडली? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे आजच्या भागामध्ये कळेल.

मुंबई : भांडण, वाद, प्रेम प्रकरण यामुळे बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. हीना आणि शिवमध्येही कायम वाद होत असतात. मग ते वीणावरुन असो वा टास्क दरम्यान असो. आजच्या एपिसोडमध्येही हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि ते एकमेकांची थट्टा करत होते. हीना अभिजीतच्या हाताला क्रेप बँडेज लावत होती. तर वैशाली शिवला अभिजीतवरुन म्हणाली की, "नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही." त्यावर अभिजीतही म्हणाला अगदीच खरं आहे. शिवने यावरुन अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण हीनाला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगितलं, पुन्हा असं बोललास तर मी खूप घाणेरड्या शब्दात उत्तर देणार." यावर शिवही तिला म्हणाला की मी तुझ्याशी गंमत केली नाही, माझ्याशी असं बोलायचं नाही." शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला की, तुला गोष्टी कळत नाही तर मला विचार." शिव असं काय म्हणाला ज्यावरुन हीना त्याच्यावर इतकी चिडली? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे आजच्या भागामध्ये कळेल. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारुन घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसंच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्यही पार पडलं. ज्यामध्ये किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हीना पांचाळ, वैशाली माडे आणि रुपाली भोसले नॉमिनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget