एक्स्प्लोर
अण्णा येतोय? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
ध्या सोशल मीडियावर #anna_yetoy या हॅशटॅगखाली अनेक गंमतीदार मिम्स व्हायरल होत आहेत. परंतु त्यातून हा कोणता नवीन अण्णा येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाही.
![अण्णा येतोय? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस anna yetoy - social media got crazy by Anna yetoy Memes अण्णा येतोय? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/29133021/Anna.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या सोशल मीडियावर #anna_yetoy या हॅशटॅगखाली अनेक गंमतीदार मिम्स व्हायरल होत आहेत. परंतु त्यातून हा कोणता नवीन अण्णा येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाही. परंतु या मिम्सने लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
सध्या टीव्हीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यानंतर आता पुन्हा कोणते नवे अण्णा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याची सर्वांना उत्सुकता आहे.
एखाद्या नव्या गोष्टीची उत्सुकता वाढवायची असेल तर मिम्स तयार करुन शेअर केले जातात. पण अशी जाहिरातबाजी करण्याचा आणि अण्णा परत येण्याचा काय संबंध? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)