एक्स्प्लोर

प्लीज, मला काम द्या; आर्थिक अडचणीत असलेल्या अभिनेत्रीचं आर्जव

जयाने लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये पायल मेहरा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारली होती. तर कलर्सवरील 'प्यार की थपकी' मालिकेत तिने वसुंधर नावाची भूमिका साकारली होती. हीच तिची अखेरीची मालिका होती.

मुंबई : छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री जया भट्टाचार्य सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जयाने सांगितलं की, "तिला आर्थिक चणचण आहे. ती दिवाळखोरीच्या मार्गावर आहे." जयाने लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये पायल मेहरा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारली होती. तर कलर्सवरील 'प्यार की थपकी' मालिकेत तिने वसुंधर नावाची भूमिका साकारली होती. हीच तिची अखेरीची मालिका होती. Jaya_Bhattacharya_1 मुलाखतीदरम्यान जयाने सांगितलं की, "तिच्या 79 वर्षीय आईला हृदयरोग असून तिच्यावर 26 नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्याकडील सर्व पैसे संपले असून कामाची अतिशय गरज आहे. माझ्या घराच्या रेनोव्हेशन कॉन्ट्रॅक्टमुळे माझी बँक खाती रिकामी झाली आहेत. मी सध्या भावाच्या घरी राहत आहे. मला निर्णय घेण्याचं किंवा कोणतीही गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी, कोणावर अवलंबून राहणं किंवा एखाद्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणं, असं माझ्या आयुष्यात कोणीही नाही. मी कणखर महिला असून कधीही हार मानली नाही आणि मानणारही नाही. पण सध्या मी अतिशय अडचणीत असून मला कामाची नितांत गरज आहे." जया भट्टाचार्यने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'कसम से', 'केसर', 'हातिम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'अंबर धारा, कैसा ये प्यार है', 'गंगा' यांसारख्या मालिकेत जयाने काम केलं आहे. तर देवदास, लज्जा, फिझा या सिनेमातही ती दिसली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget