एक्स्प्लोर

92 वर्षीय रमेश देव यांची 'या' मालिकेत एन्ट्री

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेत रमेश देव यांची एण्ट्री झाली आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना पुन्हा एकदा टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेत रमेश देव यांची एण्ट्री झाली आहे. सदानंद कुलकर्णी ही व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. सदानंद कुलकर्णींना बिजनेस जगतात वेगळी ओळख आहे. पुण्यात ते नीलम या नातीसोबत रहातात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे. छत्रीवाली मालिकेत अभिनेता संकेत पाठक विक्रम गायकवाडच्या, तर नम्रता प्रधान मधुराच्या मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ज्योती चांदेकर, आशा शेलार, अशोक शिंदे यासारखे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. 92 वर्षीय रमेश देव यांची 'या' मालिकेत एन्ट्री अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावांशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानु लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलमचं विक्रमशी लग्न व्हावं, ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एण्ट्री झाली आहे. रमेश देव यांनी प्यार के दो नाम एक राधा एक श्याम, डोली सजा के यासारख्या काही हिंदी मालिकांमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनय केला होता. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द चांगलीच गाजलेली आहे. विक्रम-मधुरा यांचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठा 'छत्रीवाली'च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Tarini TV Serial Tweest Promo: 'बाईला सामान्य समजण्याची चूकच पुरुषाला नडते...'; डॉ. कामतनंच तारिणीच्या आईला संपवलं? 'तारिणी'मध्ये थरारक ट्विस्ट, Promo
'बाईला सामान्य समजण्याची चूकच पुरुषाला नडते...'; डॉ. कामतनंच तारिणीच्या आईला संपवलं? 'तारिणी'मध्ये थरारक ट्विस्ट, Promo
Pralhad Kudtarkar Becomes Father: 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
Shivani Naik on Irregular Periods: 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
Tejashree Pradhan on Nivedita Ashok Saraf: 'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget