एक्स्प्लोर

नाशिक: नाट्यगृहाची बकाल अवस्था, प्रशांत दामलेंचा प्रशासनाला सवाल

नाशिक: नाशिकचं सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरावस्थेवरुन फेसबूकवर कलगीतुरा रंगला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रं फेसबुकवर टाकली आहेत. PD अशा नाट्यगृहात कसे प्रयोग करणार? कसे रसिक येणार? आणि कसं रंगणार नाटक? असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे दामले यांनी काढले आहेत. दरम्यान प्रशांत दामलेंच्या या फेसबूक पोस्टला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  फेसबूकवरुन उत्तर दिलं आहे. राज्यातील इतरही नाट्यगृहांची अशीच दुरावस्था आहे. मात्र आमच्यावरचं टीका का केली जाते? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chikizing Marathi Movie Poster: निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?
निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?
Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: 'नक्कीच याचं उत्तर देईन...', दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर, थेटच म्हणाला...
'नक्कीच याचं उत्तर देईन...', दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर, थेटच म्हणाला...
Jahnavi Killekar Shares Kolhapur Shooting Incident: 'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
Savita Malpekar On Lalbaugcha Raja, Mumbaicha Raja: 'लालबागचा राजा'ला तेव्हा फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं...'; मराठी अभिनेत्रीनं आढेवेढे न घेता थेटच सांगितलं, 'मुंबईचा राजा'बद्दल म्हणाली...
'लालबागचा राजा'ला तेव्हा फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं...'; मराठी अभिनेत्रीनं आढेवेढे न घेता थेटच सांगितलं, 'मुंबईचा राजा'बद्दल म्हणाली...

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget