एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, उद्या दुपारी 3.30 वाजता फैसला http://abpmajha.abplive.in/ 2. सुकमा हल्ल्याचा बदला, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातल्या धडक कारवाईत CRPF जवानांकडून 20 नक्षलवाद्यांचा खात्मा https://goo.gl/T6kN12 3. इंधन दरकपातीचा दिलासा अल्पायुषी, पेट्रोल, डिझेलचे दर घटताच राज्य सरकारने अधिभार वाढवला https://goo.gl/9cmE2E 4. शिवसेनेला तडीपार केल्याशिवाय विकास होणार नाही; संघर्षयात्रेत राणेंचा हल्लबोल; विरोधकांच्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याला रायगडावर शिवरायांना वंदन करुन सुरुवात https://goo.gl/HmCxMl 5. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती, डॉ. नितीन करमाळकर नवे कुलगुरू https://goo.gl/2bkAln 6. मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीला शिवसेनेचा विरोध, निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन, रामदास कदम यांचा इशारा https://goo.gl/MH1AdP 7. धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयावर अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा, बळीराम कडपे अडचणीत https://goo.gl/FFVqlW 8. मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले यवतमाळचे दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत, तीन वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देणार, 24 तासांचं आत्मक्लेश उपोषण https://goo.gl/Pj6RhY 9. योगगुरु रामदेव बाबा राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवरील भेटीचं कारण गुलदस्त्यात, योग आणि राजकारणावर चर्चा झाल्याची शक्यता https://goo.gl/kdO5y6 10. पंढरपुरात पुजाऱ्याची मुजोरी, विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने भाविकाला मारहाण https://goo.gl/aoZLwW 11. देशातील 10 स्वच्छ रेल्वे स्टेशनमध्ये पुण्याचा नंबर, तर सोलापूर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांची घसरण https://goo.gl/7tDuSv 12. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय, शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर https://goo.gl/5I4NTB 13. ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी 38 लाख लांबवले, डोंबिवलीतील थरारक घटना https://goo.gl/BhdCjx 14. मतदानाचा सेल्फी पाठवा, मालमत्ता करात सूट मिळवा, पनवेल महापालिकेची ऑफर https://goo.gl/dvVxnu 15. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सागर कारंडेचे बाऊन्सर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सिक्सर https://goo.gl/dlVYZx माझा विशेष : सामान्यांना दिलासा नाही तर बडेजाव हवा कशाला? आज रात्री 9.00 वाजता @abpmajhatv वर सहभाग : शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, याचिकाकर्ते भगवानजी रयानजी, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Sugar price hike: इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
Ritu Tawde Mumbai Mayor: महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Embed widget