एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न आंदोलन, तर कोल्हापुरात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची प्रतिक्षा https://goo.gl/7uGv3Z 2. संप चिघळवण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न, तिसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक, जोरजबरदस्ती केल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा https://goo.gl/3S9x1u 3. उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कधी बोलणार?, शेतकरी कर्जमाफी आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/19Aj5q 4. मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार, शिवसेनेत प्रवेशासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा https://goo.gl/iGy4oW 5. लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा, देश चालवण्यासाठी खुद्द लक्ष्मीच मोदी-शाहांकडे पैसे मागत असल्याची व्यंगचित्रातून टीका https://goo.gl/sr881k 6. नातवंडांनाही नातवंडं असलेले 120 वर्षांचे आजोबा, 120 दिवाळी पाहणाऱ्या लातूरच्या मौलाचाचांच्या तब्येतीचं रहस्य माझावर, डॉक्टरांच्या पॅनलकडून तपासणी https://goo.gl/QyfujN 7. सीमेवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान मोदींकडून कायम, लष्करी गणवेशात जम्मू-काश्मीरमधल्या जवानांसोबत दिवाळी साजरी https://goo.gl/ecshzq 8. सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक, देवबंदचा अजब फतवा, इस्लाममध्ये परवानगी नसल्याचंही स्पष्टीकरण https://goo.gl/CXo21y 9. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, 819 सदनिकांसाठी 23 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार https://goo.gl/4GsvLL 10. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव, मुंबई आणि औरंगाबादमधील साडेपाच कोटींच्या संपत्तीसाठी जाहिरात https://goo.gl/gar1vr 11. सीआयडी पोलीस निरीक्षकाची सांगलीत आत्महत्या, सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, प्रमोशन मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची चर्चा https://goo.gl/9fqtQs 12. फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप, मुंबईतील महिलेच्या तक्रारीवरुन कोलकात्यात गुन्हा दाखल https://goo.gl/vYXD8d 13. आमीर खानने माझं ट्विटर अकाऊंट बंद पाडलं, केआरकेचा आरोप, वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड https://goo.gl/nsNv53 14. हरियाणात 22 वर्षीय गायिका हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय https://goo.gl/LjGrwx 15. पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठू-रखुमाईला दागिन्यांचा साज, नरकचतुर्दशीला विठ्ठल-रुक्मिणीची सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी पूजा https://goo.gl/guUabd माझा स्पेशल : एसटी संप : शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती? https://goo.gl/1fCe5R कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा! https://goo.gl/gpEQwF BLOG : 'लालराणीचा राजा उपाशी' एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा ब्लॉग https://goo.gl/Qo9D9p बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget