एक्स्प्लोर

Aai Tulja Bhawani : आई तुळजाभवानी करणार शक्तींचा त्याग! भक्तांच्या रक्षणासाठी घेतला मोठा निर्णय

Aai Tulja Bhawani : आता पुढे देवीला कोणत्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल हे पाहाण्यासाठी 'आई तुळजा भवानी' मालिका नक्की बघा.

Aai Tulja Bhawani TV Serial : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी चॅनेल्सकडून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. यातच धार्मिक मालिकांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीवरील 'आई तुळजा भवानी' ही मालिका फार कमी वेळातच प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे. 'आई तुळजा भवानी' मालिका आता एका नवीन रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. आई तुळजा भवानी आणि विष्णुदेव यांच्यातील चर्चा नव्या वळणावर येणार आहे. 

आई तुळजाभवानी करणार शक्तींचा त्याग! 

देवीने पृथ्वीवर आपल्या भक्तांसाठी कायमचा निवास करण्याचा निर्णय घेतला होता. पण ब्रम्हदेव आणि विष्णुदेवांनी तिला तिच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडलं. आता विष्णुदेवांनी तुळजाभवानी देवीला आव्हान दिलं की, तिने आपल्या सर्व शक्तींचा त्याग करून पृथ्वीवर सर्वसामान्य लोकांसोबत राहावं. देवीने हे आव्हान स्वीकारलं आणि आपल्या भक्तांसाठी सर्व शक्तींचा त्यागही केला. 

भक्तांच्या रक्षणासाठी घेतला मोठा निर्णय

छोट्या पडद्यावर  आध्यात्मिक – धार्मिक मालिका याआधी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा आघाडीवर येण्यासाठी 'कलर्स मराठी'ने चांगलीच कंबर कसली आहे. कलर्स मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भक्तांच्या रक्षणासाठी आता देवीनो शक्तीचा त्याग करत मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढे देवीला कोणत्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल हे पाहाण्यासाठी नक्की बघा, 'आई तुळजा भवानी'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगताना पाहायला मिळत आहे. 'आई तुळजाभवानी'ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केलं आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतले आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळेने प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, "आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Aamchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget