एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'मातृभाषेचा हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा...', मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

Raj Thackeray : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने राज ठाकरेंसाठी खास पोस्ट केली आहे.

Raj Thackeray :  अनेक वर्षांच्या प्रयत्नाने अखेर मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झालीये. अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला. याच प्रयत्नाला यश मिळत केंद्र सरकाराचा हा निर्णय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे. या निर्णयावर महाराष्ट्रातील सामान्य जनेतपासून ते अगदी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक सर्वच स्तरातून प्रतिक्रिया समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, या सगळ्यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोकसभेच्या निवडणुकांदरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही मागणी अग्रस्थानी होती. त्याचाच आधार घेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.                                        

तेजस्विनीची पोस्ट काय?

तेजस्विीनी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे राखणदार...प्रिय मराठी भाषा, 21 व्या शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होणाऱ्या आमच्या पिढीला मातृभाषेचा फक्त जाज्वल्य नाही तर हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा ते आम्हाला ह्या माणसाने शिकवलं...राजसाहेब!


Raj Thackeray : 'मातृभाषेचा हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा...', मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

राज ठाकरेंनी व्हिडीओत काय म्हटलंय?

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कातील महायुतीच्या सभेत म्हटलं होतं की, मी पहिली अपेक्षा आहे की,गेली अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींजवळ अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Thackeray (@raj_shrikant_thackeray)

ही बातमी वाचा : 

Aishwarya-Avinash Narkar : 'या यशात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा', मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget