एक्स्प्लोर

Tejasswi Prakash : ‘लग्न ठरलं की काय...’, करण कुंद्रा कुटुंबासह तेजस्वी प्रकाशच्या घरी!

Tejasswi Prakash, Karan Kundra : तेजस्वी प्रकाशच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता. करण कुंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tejasswi Prakash : ‘बिग बॉस 15’ फेम तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) सर्वत्र चर्चेत आहेत. शोपासून हे लव्हबर्ड्स सर्वत्र एकत्र दिसत आहेत. तेजस्वी सध्या तिच्या ‘नागिन 6’ या शोमध्ये व्यस्त आहे. तर, करण देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे, तरीही दोघेही एकमेकांसाठी वेळ काढतात. दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. करणच्या कुटुंबालाही तेजस्वी खूप आवडते. ते तेजस्वीच्या कुटुंबीयांना देखील भेटता. नुकताच करण कुंद्रा आपल्या कुटुंबासह तेजस्वीच्या घरी गेला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहते दोघांच्या लग्नाचा अंदाज बांधत आहेत.

तेजस्वी प्रकाशच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता. करण कुंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत तेजस्वीच्या घरी जाताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

करण कुंद्राचा त्याच्या आई-वडिलांसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते दोघांचे लग्न ठरले का? असा प्रश्न ते विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘लग्न निश्चित झाले आहे का?’ दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘दोघांना एकत्र पाहून खूप बरे वाटते.’ त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, ‘त्यांचा साखरपुडा झाला वाटतं...’

करण कुंद्राचे पालक नुकतेच त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले होते. पापाराझींशी झालेल्या संवादात करणच्या वडिलांनी सांगितले की, ‘तेजस्वी माझी मुलगी आहे आणि ती आमची लाडकी आहे. करण आणि तेजस्वीचा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.’

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तेजस्वी ‘नागिन 6’मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. दुसरीकडे, करण कुंद्रा एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये करण कुंद्राला खूप पसंत केले जात आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget