एक्स्प्लोर

ब्रेकअपच्या चर्चांनंतर तारा सुतारियाची पोस्ट व्हायरल; बोटातील हिऱ्याच्या अंगठीमुळे ‘एंगेजमेंट’ची चर्चा

Is Tara Sutaria Engaged actress post viral: तारा सुतारियाची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियात व्हायरल. हातातील हिऱ्याच्या अंगठीमुळे एंगेजमेंटच्या चर्चा.

Is Tara Sutaria Engaged actress post viral:  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.  या चर्चांमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तारा सुतारियाचा, गायक एपी ढिल्लोंसोबत  एका कॉन्सर्टमधील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.  हा  व्हिडिओ व्हायरल होताच तारा  आणि वीर पहारियाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.  दरम्यान,  वीर किंवा  तारा यांच्याकडून  अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.  दरम्यान, तारा सुतारियाने अलिकडेच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत. तारा सुतारियाची 'एंगेजमेंट' झाली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

तारा सुतारियाने अलिकडेच  तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तारा खूपच सुंदर दिसत आहे.   तिच्या हातात एक काळ्या रंगाचा मग आहे. ती  यातून कॉफी पीत आहे.  दरम्यान,  लोकांचे, चाहत्यांचे लक्ष तिच्या सौंदर्याकडे किंवा मगकडे  नाही तर, तिच्या  हातातील अंगठीकडे वेधले गेले.  या फोटोमध्ये ताराने, तिच्या डाव्या हाताच्या बोटात एक मोठी हिऱ्यांची अंगठी घातली आहे. ही अंगठी सुंदर असून, या अंगठीवरून चाहते तिला विविध प्रश्न विचारत आहेत.  ताराची 'एंगेजमेंट' झाली आहे का? असे अनेक प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. 

ताराची पोस्ट व्हायरल

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

 

ताराची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. विशेषत: तिला अंगठीवरून अनेक प्रश्न विचारत आहेत.   ताराचे लग्न झाले आहे का? तिची 'एंगेजमेंट' झाली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. एका नेटकऱ्याने ही  अंगठी कुणी दिली आहे? असा प्रश्न विचारला.  एकाने, "ही प्रोपोजल रिंग आहे का?", असा प्रश्न विचारला.  सध्या ताराची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच  वीर पहारिया आणि तारा सुतारिया  यांनी  एपी ढिल्लो याच्या संगीत कार्यक्रमात हजेरी लावली होती. तारा एपी ढिल्लोसोबत स्टेजवर गेली होती. एपी ढिल्लो गात होता, तर तारा कॉन्सर्ट एन्जॉय करत होती. यांचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओची सोशल मीडियात प्रचंड चर्चा झाली.   दरम्यान, दोघांचीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मराठी अभिनेत्रीने बाळासाठी एका रीलवर विश्वास ठेवत नाशिक गाठलं अन् 15 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत!  Video शेअर करत सांगितला तो प्रवास
मराठी अभिनेत्रीने बाळासाठी एका रीलवर विश्वास ठेवत नाशिक गाठलं अन् 15 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत!  Video शेअर करत सांगितला तो प्रवास
Jitendra Joshi On Namrata Shirodkar: महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...
महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...
Riteish deshmukh On farah Khan: 'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
Mrutyuchakra Trailer Released: 'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Embed widget