एक्स्प्लोर

सुव्रत जोशीनं घेतला डबिंगचा क्रेझी अनुभव, 'गोष्ट एका पैठणीची'चं लंडनमध्ये डबिंग!

लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचं त्याचं राहिलेलं डबिंग त्यानं चक्क लंडनमध्ये पूर्ण केलं.

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण अभिनेता सुव्रत जोशीने एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचं त्याचं राहिलेलं डबिंग त्यानं चक्क लंडनमध्ये पूर्ण केलं. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे 'झूम'द्वारे ऑनलाईन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते.

प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शन ने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

"गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. शासनाने अनलॉकिंग सुरु केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्यानं त्याला मुंबईत येऊन डबिंग करणं शक्य नव्हतं. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

लंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला की, "माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण करोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्याने मी लंडनला गेलो. त्यामुळे माझं गोष्ट एका पैठणी चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हतं. निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितलं. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केलं. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाईन उपस्थित असायचे. पण स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता."

महत्त्वाच्या बातम्या

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget