एक्स्प्लोर

Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप

Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे.

Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सुष्मिता आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे. मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिताने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या बातमीची माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सुष्मिता काय म्हणाली...

47 वर्षीय सुष्मिता सेन हिने इन्स्टाग्रामवर आपल्या तब्येतिविषयी माहिती दिली. ही पोस्ट लिहिताना तिने आपल्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने म्हटलं आहे,' मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी 'माझं हृदय फार मोठं आहे' असं सांगितलं. तसेच, ज्या लोकांनी मला वेळेवर मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानते. या सगळ्यात चांगली बातमी अशी आहे की, मी आता पूर्णपणे बरी आहे आणि मी माझं आयुष्य पुन्हा जगण्यास तयार आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. !!!!

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सुष्मिता सेनची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी तिच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी 'तू लवकर बरी होशील' असं म्हणत तिला धीर दिला आहे. 

सुष्मिता सेनच्या वर्क फ्रंटबद्दल 

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती बीवी नंबर 1, डू नॉट डिस्टर्ब, मैं हूं ना, मैने प्यार क्यूं किया, तुमको ना भूल पायेंगे आणि नो प्रॉब्लेम यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम भूमिका साकारली होती. 'आर्या' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत बऱ्याच वर्षांनंतर पदार्पण केलं. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. आता लवकरच सुष्मिता 'आर्या' वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. सुष्मिताचे चाहते या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहतायत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Premanand Govind Maharaj: कोण आहेत प्रेमानंद गोविंद महाराज? ज्यांच्यासमोर विराट आणि अनुष्का झाले नतमस्तक

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget