एक्स्प्लोर

Rajeev Sen On Sushmita Sen-Lalit Modi : बहीण ललित मोदींना डेट करतेय! सुष्मिताच्या भावानं सोडलं मौन; म्हणाला, 'मी काही बोलण्याआधी...'

आता सुष्मिताचा भाऊ राजीव सेननं  (Rajeev Sen) ललित आणि सुष्मिता यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Rajeev Sen On Sushmita Sen-Lalit Modi : आयपीएलचे (IPL) पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांनी एक ट्वीट शेअर करुन अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) नात्याची घोषणा केली. सुष्मिता आणि ललित हे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या डेटिंगवर अनेकांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. आता सुष्मिताचा भाऊ राजीव सेननं  (Rajeev Sen) ललित आणि सुष्मिता यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला राजीव? 

एका मुलाखतीमध्ये राजीवला ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की,'मी खुश आहे आणि हैराण देखील मी काही बोलण्याआघी माझ्या बहिणीसोबत चर्चा करेन. मला याबाबत काहीच माहित नाही. माझी बहिणीनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी यावर काही कमेंट करणार नाही. ' 

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या वयामध्ये 10 वर्षाचे अतंर आहे. ललित हे 56  वर्षाचे आहेत. तर सुष्मिता ही 46 वर्षांची आहे. ललित मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुष्मिता आणि त्यांच्या नात्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा ‘बेटरहाफ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय. 

ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा क्रिडा पत्रकार बोरिया मजूनदार यांच्या 'मॅवरिक कमिश्नर: द आयपीएल-ललित मोदी सागा' या पुस्तकावर आधारित आहे. ललित मोदी यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. 

ललित मोदी आणि मीनल यांच्या प्रेमाला ळे आता लत्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्यात निर्णय घेतला. 17 ऑक्टोबर 1991 रोजी ते लग्नबंधनात अडकले. ललित मोदी आणि मीनल यांनी रुचिर नावाचा मुलगा आहे. तर रुचिर यांना आलिया नावाची एक मुलगी आहे. मीनल यांचे 2018 मध्ये निधन झाले आहे. त्यामुलित मोदी सुष्मितासोबत लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget