एक्स्प्लोर

SSR Case | सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ओढलं जातंय, अरबाज खानची सायबरमध्ये तक्रार

दिशा सॅलिअर सूरज पांचोली, अरबाझ खानचं नाव समोर आल्याचं बोललं जात होतं. ही गोष्ट आता मागे पडली आहे. पण अरबाझ खानने मात्र तो मुद्दा धरत सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ वाढत असतानाच या संपूर्ण प्रकरणात ज्यांची ज्यांची नावं सुरूवातीपासून आली त्यापैकी काहींनी आता तक्रारी दाखल करायला सुरूवात केली आहे. त्यातलंच एक मोठं नाव आहे अरबाझ खानचं. अरबाझ खान हा सलमानचा भाऊ आहे आणि मिर्माताही आहे. अरबाझने मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल करून आपलं नाव नाहक या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलं आहे.

सुशांतचा मृत्यू झाल्यांनंतर सुरुवातीच्या काळात काही कयास बांधले गेले होते. सुशांतच्या मृत्यूआधी दिशा सॅलिअननेही आत्महत्या केली होती. आता तिनेही आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला होता. त्यात 8 जूनला पार्टी झाली त्यात दिशावर बलात्कार झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्या पार्टीत काही मंडळी हजर असल्यााचा उच्चार झाला होता. यात सूरज पांचोली, अरबाझ खानचं नाव समोर आल्याचं बोललं जात होतं. ही गोष्ट आता मागे पडली आहे. पण अरबाझ खानने मात्र तो मुद्दा धरत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. दिशा सॅलियन किंवा सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्याने यात म्हटलं आहे.

आपल्याला नाहक या प्रकरणात ओढलं जात असून याच्याशी आपला संबंध नाही असं अरबाझने या तक्रारीत म्हटलं आहे. तर सायबरकडे केलेल्या तक्रारीत अरबाझने काही यूट्यूबर्सची नावंही दिली आहेत. आता अद्याप पोलिसांनी यांच्याविरोधात काही पावलं उचललेली नाहीत. पण अरबाझ काही लोकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावाही ठोकण्याच्या विचारात असल्याचं बोललं जातं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्यावेळी मांडल्या गेलेल्या थिएरीजमध्ये 8 जूनला झालेल्या पार्टीची वदंता होती. त्यात अनेक कलाकार हजर होते आणि त्यानंतर दिशाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला धरून अरबाझने ही तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jodi Marathi Movie: काळानं कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं...; बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट, पोस्टर पाहिलंत?
काळानं कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं...; बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट
Allu Arjun Fans Initiative: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी केलं असं काही की कौतुक करावं तेवढं कमी! 3 लाखांहून अधिक मुलींसाठी मोठा पुढाकार
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी केलं असं काही की कौतुक करावं तेवढं कमी! 3 लाखांहून अधिक मुलींसाठी मोठा पुढाकार
Akanksha Chamola On Sunita Ahuja Viral Video: 'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
Devendra Fadnavis on Rani Mukharjee:''राणी मुखर्जींबाबत पर्यंटन विभागाची तक्रार, फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिश्किल वक्तव्य चर्चेत; म्हणाले...
'राणी मुखर्जींबाबत पर्यंटन विभागाची तक्रार, फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिश्किल वक्तव्य चर्चेत; म्हणाले...

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Crime News: आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला,
आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला, "मला पश्चात्ताप नाही, मी बाहेर गेल्यावर तिच्या 'शुगर डॅडी'लाही..."
Aaditya Thackeray : MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Accident News: महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
FDA Action In Pune : खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
Top 10 Billionaires: जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर  
अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर   
Bank Strike : सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
Embed widget