एक्स्प्लोर

Sunny Deol: सनी देओलला लहानपणापासून आहे हा आजार; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला,‘लोक मला मूर्ख समजायचे'

अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे सनी देओल लहानपणापासून एका आजाराशी झुंज देत होता. त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Sunny Deol: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पण यशाच्या या प्रवासामागे त्याने मोठ्या संघर्षाचा सामना केला आहे. ‘बॉर्डर 2’नंतर त्याच्या ‘गबरू’ या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. मात्र अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे सनी देओल लहानपणापासून एका आजाराशी झुंज देत होता. या आजारामुळे अनेकदा लोकांनी त्याची चेष्टा केली, असं त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे.

डिस्लेक्सियामुळे सेटवरही अडचणी

एका मुलाखतीत सनी देओलने सांगितलं की तो अनेक वर्षे डिस्लेक्सिया या आजाराने त्रस्त होता. हा आजार प्रामुख्याने वाचन-लेखनाशी संबंधित असतो. शाळेत असतानाच त्याला याची समस्या जाणवली होती. यामुळे चित्रपटांच्या सेटवर संवाद वाचणे, लक्षात ठेवणे आणि डिलिव्हरी देणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरत असे. स्क्रिप्ट नीट वाचता न आल्यामुळे त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत होती.

‘लोक मला डफर समजायचे’

सनी देओलने सांगितलं की या समस्येवर मात करण्यासाठी तो अनेकदा हिंदीत संवाद मागायचा आणि शब्द पुन्हा-पुन्हा वाचायचा. पण त्यावेळी काही लोक त्याची अडचण समजून घेत नसत. उलट तो मुद्दाम करत आहे असं मानून त्याला “डफर” समजलं जायचं. त्यामुळे त्याला मानसिक त्रासही सहन करावा लागला.

आगामी प्रोजेक्ट्सकडे लक्ष

‘बॉर्डर 2’च्या यशानंतर सनी देओलकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच इक्का या चित्रपटात दिसणार असून त्याच्यासोबत अक्षय खन्ना स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ‘गबरू’, लाहोर  1947 आणि रामायण या चित्रपटांतही तो झळकणार आहे. बॉलिवूड अभिनेता Sunny Deol ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर आता ‘गबरू’ या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बराच काळ उत्सुकता होती. आता चित्रपटाच्या रिलीजबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताज्या रिपोर्टनुसार ‘गबरू’ मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून 8 मे ही संभाव्य रिलीज डेट मानली जात आहे.

आजवर सनी देओलला ‘गदर’पासून ‘बॉर्डर’पर्यंत दमदार अ‍ॅक्शन हिरो म्हणून पाहिलं गेलं आहे. मात्र ‘गबरू’मध्ये तो आपल्या नेहमीच्या इमेजपासून हटके भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसाची भूमिका साकारणार असून, कठीण परिस्थितीतही हार न मानता पुन्हा स्वतःला शोधण्याचा त्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Evil Dead Burn Review: कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Embed widget