एक्स्प्लोर

Nashibwan: आदिनाथ कोठारेची मालिका ऑफ एअर; अवघ्या 7 महिन्यांत स्टार प्रवाहमधील 'या' मालिकेनं का घेतला निरोप?

Adinath Kothare Starrer Nashibwan Ends: स्टार प्रवाहवरील 'नशीबवान' या मालिकेचा शेवटचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल.

Nashibwan Serial Last Episode: स्टार प्रवाहवरील 'नशीबवान' (Nashibwan)  ही मालिका अभिनेता आदिनाथ कोठारेमुळे (Adinath kothare) चर्चेत आली होती. या मालिकेत तगड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. दरम्यान, या मालिकेविषयी (Star Pravah) एक मोठी अपडेट समोर येत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप  घेणार आहे. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीने 'नशीबवान' मालिकेचा (Entertainment) अंतिम भागाचा प्रोमो सोशल मीडियात शेअर केला आहे. 25 एप्रिल रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अवघ्या 7 महिन्यांत या मालिकेने निरोप घेतल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  सध्या 'नशीबवान' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अवघ्या 7 महिन्यांत 'नशीबवान' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण काय? (Adinath Kothare Nashibwan show Ending)

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नशीबवान' या मालिकेने  प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.  ही मालिका सप्टेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही मालिका आदिनाथ कोठारेमुळे प्रचंड चर्चेत आली होती. आदिनाथ कोठारे व्यतिरिक्त या मालिकेत अजय पुरकर, सोनाली खरे, नेहा नाईक यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळाली.  ही मालिका स्टार प्रवाह या चॅनेलवर रात्री 9 वाजता  प्रसारत करण्यात आली होती.  

प्रेक्षकांकडून  या मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. नंतर या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला.  दरम्यान, अवघ्या 7 महिन्यांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर  'नशीबवान' या मालिकेचा शेवटचा प्रोमो शेअर केला आहे.   या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की,  नागेश्वर हा गिरीजा अन् तिच्या आईचे प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सही करुन घेतो.  नंतर त्यांना बांधून घराला आग लावतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

दरम्यान, रुद्रप्रताप हा दोघींना वाचवण्यासाठी घरात धाव घेतो. गिरीजा आणि त्याच्या आईचे प्राण वाचवतो.  पण कागदपत्र घरातच राहतात. ते आणण्यासाठी नागेश्वर पुन्हा घरात जातो. परंतु, नागेश्वर आगीच्या विळख्यात अडकतो.  'नशीबवान' या मालिकेचा शेवटचा एपिसोड 25 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता प्रसारित होणार आहे. ही मालिका संपणार असल्याकारणाने प्रेक्षक तसेच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आता हा अध्याय संपला'; घटस्फोट का घेतला? डिव्होर्सवर राहुल देशपांडे पहिल्यांदाच बोलला

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget