एक्स्प्लोर

सोनू सूदला चाहत्याची अनोखी मागणी; सोनूचं मजेशीर उत्तर

अभिनेता सोनू सूद नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असतो. मात्र, एका चाहत्याने आज विचित्र मागणी केली. त्यावरही सोनूनं मजेशीर उत्तर दिलंय.

मुंबई : लॉकडाऊन काळात प्रकाशझोतात आलेलं नाव म्हणजे अभिनेता सोनू सूद. मात्र, सोनू त्याच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर त्याच्या सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी साने सूदने मदत केली होती. आता पुन्हा एकदा सानू चर्चेत आलाय. मात्र, यावेळी कुठल्याही कामामुळे नाही तर त्याच्या एका फॅनला ट्वीटरवर दिलेल्या उत्तरामुळे तो चर्चेत आला आहे. सोनू सूद हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेकजण सोनूला ट्वीटर वर टॅग करत मदत मागितल्याची उदाहरणे आहेत. आज एका चाहत्याने विचित्र मागणी केली. मात्र, त्यालाही प्रतिसाद देत सानूने मजेशीर उत्तर दिलंय. काय आहे ट्वीट? सोनू सूद भावा, मला अॅमेझोन प्राईमची 1 वर्षाची मेंबरशीपसाठी मदत कर ना. मी व्ही मूव्हीची वाट पाहतोय. सोनूचं उत्तर : मेंबरशीपसोबत मी तुला टीव्ही, एसी आणि पॉपकोर्न पण पाठवतो. सानूचा हुमर अनेकांना आवडला आहे. अनेकांनी या ट्वीटला रिट्वीट केलंय. तर अनेकांनी रिप्लाय देखील दिले आहेत. कोरोना काळात अटी-शर्थींसह 'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग सुरु, पाहुणा म्हणून सोनू सूदची हजेरी कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला : सोनू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. आता अभिनेता सोनू सूदने देखील ट्वीट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. तर जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे. सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”. SSR Suicide Case | रिया चक्रवर्तीला लवकरच अटक होण्याती शक्यता; सीबीआयकडून रियाची चौकशी सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Amitabh Bachchan Tribute Nana Patekar: 'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO
'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO
Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget