एक्स्प्लोर

कॉन्सर्टमध्ये मुलगा हरवला; सोनू निगमने जे केलं ते थेट काळजात भिडलं, VIDEO व्हायरल

Sonu Nigam Calms Lost Kid on Stage at Hubbali Concert: हुबळी येथे झालेल्या सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये एक लहान मूल गर्दीत हरवलं. सोनू निगमने केली मदत.

Sonu Nigam Helps Lost Boy at Concert: काही गायक वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. तर काही गायक अत्यंत सॉफ्ट हार्टेड असतात.  नुकतंच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमची दयाळू बाजू समोर आली.  सोनू निकमने कॉन्सर्टमध्ये असं काही केले की,  जे थेट काळजात भिडलं. कर्नाटकच्या  हुबळी येथे सोनू निकमच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात सोनू निकमला ऐकण्यासाठी सुमारे 30,000हून अधिक जण उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात एक मोठी घटना घडली.  श्री साई नावाचे लहान मुल कॉन्सर्टच्या गर्दीत हरवले. सोनू निकमने मुलाला स्टेजवर बोलावून घेतलं. तसेच घाबरलेल्या मुलाची मदत केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये श्री साई या मुलासोबत स्टेजवर दिसत आहे.   त्याने मुलाला स्टेजवर बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबत गप्पा मारल्या. तसेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.  त्याच क्षणी, सोनूने मुलाची भीती कमी करण्यासाठी आणि सर्वकाही सुरक्षित आहे, याची खात्री देण्यासाठी त्याने गाणे गायले.  "श्री साईच्या आई वडिलांनी मुलाला घेऊन जावे. श्री साईचे आई वडील हरवले आहेत. लवकर येऊन मुलाला घेऊन जा", असं त्याने सुरात म्हटले. 

यानंतर मुलाने निरागसपणे म्हटले, "पापा इथे नाहीत", मग सोनूने विचारले की तू कुणासोबत आला आहेस? मग मुलाने सांगितले की, तो त्याच्या काकासोबत इथे आला आहे.  त्यानंतर सोनूने 'चाचू चाचू कुठे? चाचू तू  चाचीसोबत निघून गेलास का?' त्यानंतर सोनू हसत म्हणाला, 'तुझ्या मोठ्या भावाने  तुला मुलाची जबाबदारी दिली, आणि तू हे करत आहेस का?' असं म्हणत सोनू हसला.  या संपूर्ण क्षणाने प्रेक्षकांना केवळ हसवले नाही तर, मुलाचीही भीती कमी केली. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

काही वेळानंतर श्री साईचा काका कॉन्सर्ट टीमकडे गेला. त्याचा काका स्टेजजवळ गेला, तसेच श्री साईला बोलावून घेतलं. काकाची ओळख पटल्यानंतर सोनू निगमने मुलाला काकाच्या स्वाधीन केले.  यानंतर श्री साई सुरक्षितपणे घरी पोहोचला. या गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सोनूचं कमेंटद्वारे कौतुक केलं आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget