एक्स्प्लोर

सोनाली राऊतने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच सांगितलं कारण, म्हणाली 'तिसऱ्याच दिवशी हेल्थ ...

दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर  सोनालीने बिग बॉसच्या घरात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. 

Sonali Raut Bigg Boss Marathi 6 Exit: सध्या कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचे सहावे पर्व चांगलेच गाजत आहे.  बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं असून कोणाचा गेम कसा आहे? कोण बिग बॉस शर्यतीत पुढे जाणार? कोण एलिमिनेट होणार? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. या आठवड्यात एक धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं. दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये सोनाली राऊत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सोनाली राऊतच्या अचानक झालेल्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर  सोनालीने बिग बॉसच्या घरात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. 

काय म्हणाली सोनाली?

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली राऊत न बिग बॉसच्या घरात तिला झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली ' पहिल्या आठवड्यात जेव्हा मी सगळ्यांना भेटले तो अनुभव खूप चांगला होता. त्यातल्या काही जणांना माझ्याबद्दल माहिती होती. आता माझ्या हेल्थवर कॉम्प्रमाईज झालं आहे. त्यामुळे मला घरातून निघावं लागलं. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवसापासूनच मला इन्फेक्शन सुरू झालं होतं. जे मी नोटीस केलं होतं. दोन-तीन दिवसात ते इन्फेक्शन स्प्रेड झालं.  मांड्यांवर आणि हातावर इन्फेक्शन पसरलं. त्यामुळे मी घरात पॅनिक झाले होते. मी बिग बॉसच्या डॉक्टरशीही बोलले. डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही चांगलं खा. चांगलं राहा. जेव्हा आपण बिग बॉसच्या घरात असतो तेव्हा ते थोडंसं शक्य नसतं . कारण बिग बॉस हा एक टास्क बेस शो आहे. पण माझी हेल्थ कॉम्प्रमाईज झाली. मी डॉक्टरांनाही विचारलं पण तेही काही करू शकत नव्हते. डॉक्टरांनी औषधही दिली होती पण त्याने ते इन्फेक्शन गेलं नाही. त्यामुळे शेवटी मला बिग बॉसच्या टीमला सांगावं लागलं. असं सोनालीने सांगितलं. 

बिग बॉसच्या घरात मी स्वतःची काळजी घेत होते. मी एक तास सुद्धा केला नाही शेणाचा. कारण मला माहितीये त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होणार होतं. मी सांगत होते मला कपडे चेंज करू द्या पण कुणाला काही कळतच नव्हतं मी कशातून जात होते. मला औषधही देण्यात आली होती पण त्याचा परिणाम होत नव्हता. मला घराच्या बाहेर जाऊनच उपचार घ्यावे लागणार होते. अजूनही माझी ट्रीटमेंट सुरू आहे असं सोनालीने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget