एक्स्प्लोर

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेनं केलं कमबॅक; म्हणाली, 'कॅन्सरनं बदललं आयुष्य'

सोनालीनं (Sonali Bendre) एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये या शोबाबत माहिती दिली आहे. 

Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) कॅन्सर या आजाराचा सामना करत होती. आता सोनालीनं कॅन्सरवर मात करुन छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं. डिआयडी लिटिल मास्टर्स या रियालिटी शोजमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत दिसेल. या शोच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच डान्सिंग शोचं परीक्षण करणार आहे.  सोनालीनं एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये या शोबाबत माहिती दिली आहे. 

सोनालीनं सांगितलं, 'कॅन्सरनं माझं आयुष्य बदललं, हा डिआयडीचा पाचवा सिझन आहे. मी डान्स शोचे परीक्षण कधीच केले नव्हतं. लहान मुलांसोबत शोमध्ये सहभागी व्हायल  मजा वाटते.  मी ड्रामेबाज हा कार्यक्रम आर्धवट सोडला होता.  आता पुन्हा कमबॅक करून मला आनंद होत आहे. मी एक्सायटेड आहे. माझ्या फॅमिली आणि मैत्र-मैत्रिणींनी मला सपोर्ट केला. पैसा आणि प्रसिद्धी ही येते आणि जाते पण प्रेम कायम राहते.' 

मिशन सपने, इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामे बाज या छोट्या पडद्यावरील शोमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 4  जुलै 2018 रोजी सोनालीनं सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्ट तसेच तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Webseries: लपूनछपून भेटी, कॉफी डेट्स आणि ऑफिस रोमांस, जबरदस्त मराठी वेब सिरीजने वेधलं लक्ष; कधी व कुठे पहाल?
लपूनछपून भेटी, कॉफी डेट्स आणि ऑफिस रोमांस, जबरदस्त मराठी वेब सिरीजने वेधलं लक्ष; कधी व कुठे पहाल?
Virat Kolhi: विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं
विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं
TV Actress: टीव्ही अभिनेत्रीनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; लग्नाच्या 2 वर्षांनंतर मुलगी झाली, लेकीची पहिली झलक व्हायरल
टीव्ही अभिनेत्रीनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; लग्नाच्या 2 वर्षांनंतर मुलगी झाली, लेकीची पहिली झलक व्हायरल
Zee Marathi SaReGaMaPa Announcement: 'तोडलंस राणी तोडलंस'! TRP साठी होम मिनिस्टरनंतर झी मराठीचा हुकमी एक्का, अवधूत  गुप्तेने केली 'सारेगमप'ची घोषणा 
'तोडलंस राणी तोडलंस'! TRP साठी होम मिनिस्टरनंतर झी मराठीचा हुकमी एक्का, अवधूत  गुप्तेने केली 'सारेगमप'ची घोषणा 

व्हिडीओ

Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Rain Mumbai: मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याची घोषणा
Thane BMW Accident Video: ठाण्यात तब्बल 250 किमी प्रतितास वेगाने BMW डिव्हायडरमध्ये जाऊन धडकली; इंजिन उखडून तब्बल 30 मीटर अंतरावर जाऊन पडलं, बर्थडे बाॅयसह दोघांच्या जाग्यावर चिंधड्या
Video: ठाण्यात तब्बल 250 किमी प्रतितास वेगाने BMW डिव्हायडरमध्ये जाऊन धडकली; इंजिन उखडून तब्बल 30 मीटर अंतरावर जाऊन पडलं, बर्थडे बाॅयसह दोघांच्या जाग्यावर चिंधड्या
Atul Londhe: भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
ओमराजे निंबाळकरांनी विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
Sanjay Raut : ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा वापर; संजय राऊतांची बोचरी टीका
ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा वापर; संजय राऊतांची बोचरी टीका
Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
Embed widget