एक्स्प्लोर

स्मृती मानधनाचं लग्न मोडल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट; टीम इंडियाही खंबीरपणे पाठीशी, स्मृतीसाठी मोठा निर्णय

या गाण्यातील बोल स्मृतीच्या परिस्थितीशी जुळत असल्याचं चाहत्यांचं मत आहे. काहींनी तर या गाण्याला थेट स्मृती आणि पलाशच्या नात्याशी जोडलं आहे.

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) वैयक्तिक आयुष्यात झालेला मोठा बदल. 23 नोव्हेंबरला अचानक तिचं आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं नातं तुटल्याची बातमी समोर आली. काही तासांतच लग्न मोडलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या.मात्र, दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर स्मृती आणि पलाशकडून नातं संपल्याचं अधिकृतपणे जाहीर झालं आणि त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. स्मृतीच्या या निर्णयात टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी स्मृतीच्या मागे खंबीरपणे उभा राहायचं ठरवलंय. स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट 

दरम्यान, स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण, स्मृतीच्या नात्यातील निर्णयासोबतच जेमिमाने केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या   व्हायरल होतेय. जेमिमाने इंस्टाग्रामवर एका बँडचं गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला असून त्या गाण्यातील बोल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. “Man I Nee” हे गाणं हा बँड गातोय. या गाण्यातील बोल स्मृतीच्या परिस्थितीशी जुळत असल्याचं चाहत्यांचं मत आहे. काहींनी तर या गाण्याला थेट स्मृती आणि पलाशच्या नात्याशी जोडलं आहे.


स्मृती मानधनाचं लग्न मोडल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट; टीम इंडियाही खंबीरपणे पाठीशी, स्मृतीसाठी मोठा निर्णय

टीम इंडियाच्या 10 क्रिकेटपटूनी केलं पालाशला अनफॉलो 

जेमिमाने व्हिडिओच्या थंबनेलवर लिहिलेलं वाक्य यामुळे पोस्टवरील चर्चा अधिक रंगल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी जेमिमाच्या पोस्टला स्मृतीसाठीचा पाठिंबा देत असल्याचं म्हणत आहेत. त्यात भर म्हणजे, जेमिमासह टीम इंडियाच्या दहा महिला क्रिकेटपटूंनी पलाश मुच्छलला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत स्मृती मंधाना, रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे.

टीम इंडिया स्मृतीच्यामध्ये खंबीरपणे उभी 

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची पहिली भेट 2019 मध्ये मुंबईत झाली होती. एका कॉमन मित्राच्या ओळखीमुळे सुरू झालेली त्यांची मैत्री पाच वर्षांच्या नात्यात रूपांतरित झाली. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचंही जवळच्या सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र परिस्थितीनं वळण घेतलं आणि हे नातं अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच तुटलं. स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयानंतर तिचे सहखेळाडू मानसिक पाठिंबा देत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. जेमिमाची पोस्ट आणि खेळाडूंनी केलेली ‘अनफॉलो’ अ‍ॅक्शन यावरून महिला टीम तिच्यासोबत उभी आहे, असं चाहते म्हणत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल
मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
Mohan Babu Story: कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?
कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Embed widget