एक्स्प्लोर

'Shaky Shaky'नं धुमाकूळ घातला, आता 'Bangles'नं वेड लावलं; संजू राठोडचं नवं कोरं गाणं रिलीज, ट्रेंडी गाणं ऐकाच

Sanju Rathod and Isha Malviya Reunite for Bangles: प्रसिद्ध सिंगर संजू राठोडचं 'Bangles' गाणं रिलीज. इंटरनेटवर धुमाकूळ.

Sanju Rathod Bangles Song Full Video: 'गुलाबी साडी' (Gulabi Saadi) या गाण्यातून प्रकाशझोतात आलेला गायक संजू राठोडचा (Sanju Rathod) चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं अनेक हिट गाणे गायली.  'गुलाबी साडी' त्याचं हे गाणं सातासमुद्रापार गाजलं. त्यानं मराठी गाण्याला जगभरात (New Music) पोहोचवलं, तसेच इंटरनॅशनल म्युझिक इंडस्ट्रीत एक नवीन जागा निर्माण केली.   'Shaky Shaky'  या गाण्यालाही तितकीच प्रसिद्धी मिळाली.  गेल्या काही  महिन्यांपासून संजू राठोड हा विश्रांतीवर होता. विश्रांतीनंतर संजू  राठोड पुन्हा एकदा  आपल्या नव्या कोऱ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या (Entertainment) भेटीला आला आहे.  अलिकडेच संजूने त्याच्या आगामी गाण्याचे पोस्टर सोशल मीडियात शेअर केलं आहे.  या गाण्याचे नाव 'Bangles' असे असून,  संजू राठोडसह  'Shaky Shaky' या गाण्यातील नायिका अभिनेत्री Isha Malvia झळकली आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. 

'Shaky Shaky' नंतर संजू राठोडचं 'Bangles' गाणं रिलीज (Gulabi Sadi singer Sanju Rathod new song 2026)

संजू राठोडला 'हिट गाण्यांचा  बादशाह' म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  त्यानं एकमागोमाग एक हिट गाणी दिली आहेत.  'Shaky Shaky' या गाण्याला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली.   या गाण्यानंतर 'Bangles'  या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये  अभिनेत्रीसोबत संजू दिसत आहे. ईशाचा हॉट लूक यातून पाहायला मिळत आहे. नावाप्रमाणे पोस्टरवर बऱ्याच बांगड्या दिसत आहे.  गाण्याचे पोस्टर सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SANJU RATHOD (@sanjurathod07)

या गाण्याचे बोल आणि संगीत खूप कॅची आहे.  काही तासांपूर्वी हे गाणं रिलीज झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.  या गाण्याचे सिंगर आणि कंपोझर  संजू राठोड असून,  या गाण्याचे दिग्दर्शन  Piyush - Shazia यांनी केलं आहे.  तर, म्युझिक G- Sparkने दिलं आहे.  'Shaky Shaky' या गाण्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा Sanju - Isha ही जोडी पाहायला मिळत आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.  'Bangles' या गाण्यातील शब्द आणि म्युझिकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget