एक्स्प्लोर

प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या लेकाला कोरोनाची लागण; हॉस्पिटलमधील VIDEO व्हायरल, म्हणाला, 'चीनसे आया मेरा दोस्त.. '

Singer Kumar Sanus Son tested corona positive: सिंगर कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार हा कोरोनाच्या विळख्यात अडकला.

Singer Kumar Sanus Son tested corona positive: प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर (Singer) कुमार सानूचा (Kumar Sanu) मुलगा  जान कुमार हा कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.  त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  जान कुमार सानू हा देखील एक प्रसिद्ध सिंगर आहे.   अलिकडेच त्याची प्रकृती खालवली असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Corona) पाठवण्यात आलं आहे.  अलिकडेच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपल्या हेल्थबाबत (Kumar Jaan) अपडेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधून कोरोनाचे 5 नवे रुग्ण सापडले. अलिकडेच  कडप्पा जिल्ह्यातील 46 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला होता, त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  

जान कुमारने व्हिडीओ शेअर करत कोरोना झाला असल्याची माहिती दिली (Kumar Sanu Son shared video on corona from hospital)

जान कुमार सानूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'चीनसे आया मेरा दोस्त.. कोव्हिड को सलाम करो', असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं. त्याने हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. कुमार सानूच्या मुलाने शेअर केलेल्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.  सिंगरची तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थन करत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jjaan Rita Sanu (@jaan.kumar.sanu)

जान कुमारचे पॅरेट्स कोण? (Jaan Kumar Tested Corona Positive)

जान कुमारबाबत बोलायचं झाल्यास, तो कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी  रीटा भट्टाचार्या यांचा मुलगा आहे. माहितीनुसार, कुमार सानू आणि रीटा यांनी 1986 साली लग्न केले होते. परंतु, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 1994 साली त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.   दोघेही एकमेकांशी विभक्त झाले.  त्यानंतर कुमार सानूने 2001 साली दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 2001 साली त्यांनी सलोनी भट्टाचार्याशी लग्न केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Box Office Collection Dhamal and welcome to the jungle: रविवारी 4 चित्रपटांमध्ये महासंग्राम! 'वेलकम टू ग जंगल' आणि 'धमाल 4' या सिनेमांनी किती कोटी कमावले? कोणता सिनेमा आघाडीवर?

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget