अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याला सोडून पळाली, बॉयफ्रेंडने फसवलं, 'या' अभिनेत्रीने चाळिशी उलटल्यावर थाटला दुसरा संसार
टीव्ही इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. सध्या आपल्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा जास्त आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 41 वर्षी दुसरे लग्न केले आहे.
Kamya Panjabi: काम्या ही पंजाबी टी.व्ही सिरियलची सुप्रसिध्द अभिनेत्री आहे. काम्या तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. रिपोर्ट अनुसार काम्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करत होती. या अभिनेत्रीने 2003 मध्ये बंटी नेगी सोबत लग्न केले होते.
परंतू लग्नाच्या एका वर्षानंतर दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. तरीही अभिनेत्रीने नाते मोडले नाही. काम्याने 10 वर्ष नातं टिकूण ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण काही कारणामुळे 2013 साली काम्याने बंटी नेगीला घटस्फोट दिला. एकदा, काम्या इतकी नाराज झाली की ती तिच्या पतीला बेड रेस्टवर सोडून पळून गेली होती.
ट्रेंडिंग
करण पटेलने दिला धोका
काम्याने बंटी नेगीला घटस्पोट देऊन त्यानंतर 4 वर्षे करण पटेलला डेट करत होती. त्यानंतर काही कालांतराने काम्याला कळले की करण तिची फसवणूक करत आहे तर तिने करण सोबत सुध्दा ब्रेकअप केला. त्यानंतर काम्याने करणशी ब्रेकअप केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, करणने त्याच्या लग्नाची घोषणा केली.
शलभ डांगशी लग्न केले
या बातमीने काम्या पंजाबी दुःखी झाली होती, तिला मुव ऑन होण्यासाठी अडीज वर्षे लागली, त्यानंतर काम्याच्या जीवनात शलभ डांग आला. काम्या आणि शलभने 2020 साली 10 फेब्रुवारीला लग्न केले. सध्या काम्या आपल्या वैवाहिक जीवनात खुप आंनदी आहे.
ब्रेकअपमुळे खुप त्रास सहन केला
काम्या स्वत हे सांगितले की करण सोबत ब्रेकअप केल्यानंतर तिला सामान्य जीवन जगण्यासाठी तिला अडीज वर्ष लागले. माझ्या आयुष्यात अडीज वर्षानंतर संधी मिळाली त्यानंतर मी प्रेम करायला सुरूवात केली. आजही काम्या त्या ब्रेकअपची आठवण करून थरथर कापते. ब्रेकअप नंतर मी एका वेगळ्याच प्रकारच्या कवचमध्ये अडकली होती.
अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती
ब्रेकअप काळात अभिनेत्री काहीत खात नव्हती आणि व्यवस्थित झोपत सुध्दा नव्हती. काही करण्याचे सुध्दा मन करत नव्हते. त्या दरम्यान मी खुप डिप्रेशनमध्ये होती आणि माझी काउंसलिंग सुध्दा चालू होती. काम्याने तिचा नवरा शलभबद्दल सांगितले की, त्याने मला जशी आहे तसेच स्वीकारले. माझ्यावर खुप प्रेम करतो आणि खुप आदर करतो. माझ्या जीवनात शलभ आल्यानंतर हळू-हळू संपूर्ण भिती निघून गेली.