Shilpa Shetty: सौंदर्य, साजशृंगार आणि आत्मविश्वास; शिल्पाचा रॉयल अंदाज!

या फोटोमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी पारंपरिक राजेशाही लुकमध्ये एकदम तेजस्वी, शालीन आणि अभिजात भासत आहे.

शिल्पा शेट्टी

1/9
शिल्पा शेट्टी ही केवळ बॉलिवूडमधील अभिनेत्रीच नाही, तर ती एक फिटनेस आयकॉन, योगा प्रशिक्षक, उद्योजिका आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटीसुद्धा आहे
2/9
तिने 'बाजीगर', 'धडकन', 'लाइफ इन ए मेट्रो' यांसारख्या चित्रपटांतून जबरदस्त अभिनय सादर केला आहे.
3/9
तिने ‘बिग ब्रदर’ (UK) जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळवली.
4/9
तिच्या फॅशन स्टाईलमध्ये पारंपरिकतेचा ग्लॅमर आणि मॉडर्न लूक यांचा सुरेख संगम दिसतो.
5/9
या फोटोमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी पारंपरिक राजेशाही लुकमध्ये एकदम तेजस्वी, शालीन आणि अभिजात भासत आहे.
6/9
तिने परिधान केलेली गुलाबी रंगाचा लेहेंगा अत्यंत नाजूक भरतकामाने सजलेली असून तिच्या सौंदर्याला रॉयल टच देते.
7/9
या पोशाखावर चंदेरी काठ, कलाकुसरीची नक्षी आणि डिझायनर ब्लाऊजचा परिपूर्ण मिलाफ दिसतो.
8/9
शिल्पा या फोटोमध्ये पारंपरिक दागिन्यांनी सजलेली आहे
9/9
हेवी नेकपीस, मोठे झुमके, कडे, अंगठ्या आणि सुंदर माथापट्टा (मांगटिक्का) यामुळे तिचा लूक एखाद्या राजकुमारीप्रमाणे भासतो.
Sponsored Links by Taboola