एक्स्प्लोर

Shashikala : घरकाम ते बॉलिवूडची झगमगाट, अभिनेत्री शशिकलांचं फिल्मी आयुष्य!

Shashikala : अनेक चित्रपट आणि मालिकांमधून शशिकला या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.

Shashikala : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  शशिकला (shashikala) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून शशिकला या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्या आयुष्य देखील फिल्मी पद्धतीनं जगल्या. रिपोर्टनुसार, शशिकला यांचे वडील प्रसिद्ध बिझनेसमॅन होते. बालपणी त्या अतिशय आलिशान आयुष्य जगत होत्या. पण त्यानंतर मात्र त्यांना घडतर आयुष्य जगावं लागलं. 

शशिकला यांच्या वडिलांना बिझनेसमध्ये लॉस झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये राहायला आले. तेव्हापासूनच शशिकला यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू झाला. तेव्हा शशिकला यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी घरकाम करण्यास सुरूवात केली. बालपणापासूनच शशिकला यांना अॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेकांनी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. 

रिपोर्टनुसार, गायिका नूरजहाँ यांनी एकेदिवशी शशिकला यांना पाहिले. त्यानंतर नूरजहाँ यांनी झीनत या चित्रपटामध्ये शशिकला यांना काम करण्याची संधी दिली. झीनत 1947 मध्ये प्रदर्शित झालेला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यानंतर शशिकला यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात झाली.शशिकला यांनी 'सुजाता', 'आरती', 'अनुपमा', 'पत्थर और फूल', 'आई मिलन की बेला', 'गुमराह', 'वक्त', 'खूबसूरत', 'छोटे सरकार', अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 100 पेक्षा अधिक चित्रपटात शशिकला यांनी काम केले. 2005 पर्यंत त्या चित्रपटांत कामे करीत होत्या. 2007 मध्ये भारत सरकारने शशिकला यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवले होते 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget