एक्स्प्लोर

अभिनेता शर्मन जोशीला पितृशोक; दिग्दर्शक अरविंद जोशी यांचं निधन

गुजराती थिएटरमधील एक मोठं नाव असलेलं अरविंद जोशी यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटात कामही केलं आहे. (Sharman Joshi Father Arvind Joshi Passes Away).

मुंबई: अभिनेता शर्मन जोशी यांचे वडील आणि दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. पहाटे तीनच्या सुमारास मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता प्रेम चोप्रा यांनी या वृत्ताची पुष्टी केली. त्यामुळे गुजराती सिनेसृष्टीतला एक मोठा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अरविंद जोशी यांनी अनेक गुजराती चित्रपटात काम केलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख ही गुजराती नाटकांनी मिळवून दिली. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे आणि त्याचे दिग्दर्शनही केलं आहे. अरविंद जोशी यांनी 'इत्तेफाक', ''शोले' अपमान की आग, 'खरीदार', 'ठीकाना' 'नाम' यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका केली आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकामधूनही अभिनय केला आहे.

रेड कार्पेटवर प्रियांकाच्या डिझायनंर ड्रेसनं केला विश्वासघात, पुढं असं काही झालं की...

अरविंद जोशींचे नातेवाईक आणि अभिनेता प्रेम चोप्रा म्हणाले की, "अरविंद एक चांगले व्यक्ती होते. गेल्या दोन आठवजड्यापासून ते नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती होते. वयाच्या मानाने त्यांची तब्बेत खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची नेहमी दखल घेतली जाईल."

अरविंद जोशी यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले या ठिकाणच्या स्मशान भूमीत हिंदू पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा अभिनेता शर्मन जोशी, पत्नी आणि एक मुलगी मानसी जोशी रॉय असा परिवार आहे. मानसी जोशी रॉय हे नाव मनोरंजनाच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्या अभिनेता रोहित रॉय यांच्या पत्नी आहेत.

अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही

महत्त्वाच्या बातम्या

'.. मी माघार का घेईन?' बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच 'बिग बॉस' विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?
'.. मी माघार का घेईन?' बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच 'बिग बॉस' विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
Deool Band 2: अखेर, तो दिवस आलाच! 'देऊळ बंद 2' ने मराठी मनोरंजनसृष्टीचे विक्रम मोडत गाठलं बॉक्स ऑफिसचं सिंहासन; आतापर्यंत किती कमावले?
अखेर, तो दिवस आलाच! 'देऊळ बंद 2' ने मराठी मनोरंजनसृष्टीचे विक्रम मोडत गाठलं बॉक्स ऑफिसचं सिंहासन; आतापर्यंत किती कमावले?

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Embed widget