एक्स्प्लोर

Sharad Ponkshe on King Akbar: एक लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर राजा तयार होईल: शरद पोंक्षे

'हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडून टाकली आता सगळे जाती आम्ही हिंदू नाही असं सांगत आहेत. पद्धतशीर हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहचले. असेही शरद पोंक्षे म्हणाले.

Sharad Ponkshe on King Akbar: मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad  Ponkshe)कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्याची सध्या  चर्चा आहे. 'मुगल - ए - आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होत आहे, दाखवायला इतिहासात अस्तित्वात नसलेलं जोधा नावाचं पात्र घुसवलं. एक लाख अशोक खरात (Ashok Kharat) एकत्र केले तर एक अकबर होईल', असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत अभिनेते ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलंय. 

ते म्हणाले 'जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा संबंध नव्हता. याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. याला जबाबदार ब्रिटिशशाही आहे. असंही ते म्हणाले. हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?

नांदेडमधील परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले, 'हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असं सांगत आहेत. पद्धतशीर हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहचले. हिंदुत्व कोण्या ग्रंथासोबत बांधले गेले नाही. आमचा धर्म ग्रंथ एक 'हे विश्वची माझे घर' हे ब्रीद वाक्य आहे.धर्माच्या नावावर काही मिळत नाही वेगळं. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? मंदिरांचा पैसा सरकारी तिजोरीत का जातो?चर्चेमधील सगळा पैसा ख्रिश्चन, मशीदीचा पैसा कंट्रोल नाही. असं पोंक्षे म्हणाले.

"हिंदू रस्तावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे?"

"हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. सेक्युलर म्हणता, तर सरकारी पैसा हिंदू मंदिरातून का जातो? 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे चर्चमधून का जात नाही? या पैशातुन मुस्लिम ख्रिश्चन लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के हिंदू या साठी का उरत नाही रस्त्यावर?" असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, "ब्राम्हणांची हत्या करणारा टिपू सुलतानची सिरीयल दूरदर्शनवर प्रसारित करुन तो किती चांगला होता हे आमच्या बोडक्यावर काँग्रेसने त्याची सिरीयल दूरदर्शन वर दाखवली." असंही पोंक्षे यांनी म्हटलं.

बाजीराव पेशव्यांवर सिरीयल येत नाही..

"अटक पासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्यचे स्वप्न पाहिले त्याचे साम्राज्य पूर्ण केले ते बाजीराव पेशवा त्याचा इतिहास माहिती नाही. त्यांचा सिरीयल येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसं लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. फक्त 17 महिने मस्तानी त्याचा आयुष्यात आली तिला पत्नीचा दर्जा दिला होता," असे पोंक्षे म्हणाले.

 1 लाख खरात केला तर 1 अकबर तयार होईल 

'मुगल ए आझम' चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासातील अस्तिवत नसलेल्या पात्र दाखवण्यात आले. अकबर कसं चांगला असेल बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर तयार होईल." असे पोंक्षे म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget