एक्स्प्लोर

Shah Rukh Khans Mannat: शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...

Shah Rukh Khans Mannat: शाहरुख खानच्या 'मन्नत'मधील बेडरुम असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khans Mannat Bedroom Video: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात.   अभिनेत्याने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याला 'रोमान्सचा किंग' (Romance King) असंही म्हटलं जातं.  शाहरुखच्या सिनेमांसारखं त्याचं घरही तितकेच आलीशान (Entertainment) आहे. 'मन्नत' (Mannat) त्याच्या या घराची बरीच चर्चा होते.  मुंबईतील वांद्रे येथे स्थित त्याचं घर कायम  चर्चेचा विषय ठरला आहे. चाहते त्याच्या घराबाहेर कायम गर्दी करतात.  शाहरुख खानच्या घराची बाहेरील बाजू इतकी आलिशान आणि भव्य दिसत असेल, तर आतून 'मन्नत' कसं दिसत असेल, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते कायम आतुर असतात.  

'मन्नत'मधील बेडरुम असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल (Shahrukhs Mannat Bedroom Video Goes Viral)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये 'मन्नत' मधील एक बेडरुम दाखवल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे.   ती व्यक्ती राजस्थानमधील असून, हेल्पर असल्याची माहिती आहे. दरम्यान, सोशल मीडियात असा दावा करण्यात येत आहे की, तो व्हिडीओ शाहरुख खानच्या घराचा आहे.  पण याची अधिकृतपणे माहिती अद्याप समोर आलेली नाही.  व्हिडीओची सुरुवात बेडरुमच्या झलकने होते.   सुरुवातीला आलिशान मोठा बेड दिसत आहे. एक हेल्पर खिडतीजवळ काम करत आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Poojainteriorofficail (@poojainteriorofficail)

खिडकीजवळ समुद्राचा नजारा दिसत आहे.  नंतर 'मन्नत' च्या बाहेरील बाजू दिसत आहे.  'मन्नत' च्या गेट बाहेर बरेच लोक उभे असल्याचं दिसत आहे.  हा व्हिडीओ 'मन्नत' चा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये   ज्याप्रकारे आतील आणि बाहेरील बाजू दाखवण्यात आली आहे, त्यावरुन सोशल मीडियावर हा व्हिडीओ 'मन्नत'  चा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ नक्की 'मन्नत' चा आहे का? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर,  नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.  काही जण हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेली खोली 'मन्नत'  या बंगल्यामधील नाही, असं म्हटलं आहे.  तर, एका वापरकर्त्याने गंमतीने म्हटले की,  'मला वाटले होते की, शाहरुख खानच्या बेडरुममध्ये सोनेरी आणि चांदीचे दिवे आणि काचेचा पलंग असेल.  पण इथे सर्व काही सामान्य आहे'.  सध्या या व्हिडीओची विशेष चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Actress Raima Islam Shimu: नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, प्रसिद्ध अभिनेत्रीला गळा दाबून संपवलं; पोत्यात दोन तुकड्यांत सापडला मृतदेह

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget