एक्स्प्लोर

Shahrukh Khan Salman Khan Networth: ‘किंग खान’ की ‘सुलतान’? संपत्तीच्या बाबतीत कोणाचं पारडं जड? आकडे पाहून थक्क व्हाल!

चाहत्यांच्या मनात कायम एक प्रश्न असतो... या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? ‘किंग’चं पारडं जड की ‘सुलतान’चं?

Bollywood Salman VS Shahrukh Khan Networth: बॉलीवूडमध्ये स्टारडम, चाहतावर्ग आणि लक्झरी लाईफस्टाईल म्हटलं की दोन नावं हमखास समोर येतात... शाहरुख खान आणि सलमान खान. एकीकडे ‘किंग खान’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला शाहरुख, तर दुसरीकडे चाहत्यांच्या गळ्यातला ताईत ठरलेला ‘भाईजान’ सलमान. दोघांनीही आपल्या अभिनयाने, ब्लॉकबस्टर चित्रपटांनी आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने इंडस्ट्रीवर अनेक वर्षं राज्य केलं आहे. मन्नतपासून प्रायव्हेट जेटपर्यंत, आलिशान गाड्यांपासून कोट्यवधींच्या ब्रँड डील्सपर्यंत या दोघांची लाईफस्टाईल नेहमीच चर्चेत असते. पण चाहत्यांच्या मनात कायम एक प्रश्न असतो... या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? ‘किंग’चं पारडं जड की ‘सुलतान’चं?

किती आहे शाहरुखकडे संपत्ती ?

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती तब्बल 1.3 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार 800 कोटी रुपये इतकी आहे. अभिनयासोबतच रेड चिलीज एंटरटेनमेंट, IPL टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमधून शाहरुख मोठी कमाई करतो. दिल्लीतून मुंबईत आलेल्या या अभिनेत्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर उभं केलेलं साम्राज्य आज जगभर चर्चेत आहे.

किती आहे सलमानकडे संपत्ती?

दुसरीकडे सलमान खानची लोकप्रियता आणि कमाईदेखील कमी नाही. ‘सियासत डेली’च्या रिपोर्टनुसार, 2026 मध्ये सलमानची संपत्ती अंदाजे 3,225 कोटी रुपये इतकी आहे. सलमान एका चित्रपटासाठी 100 कोटींहून अधिक मानधन घेतो. शिवाय ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधूनही तो कोट्यवधींची कमाई करतो.मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान ब्रँड एंडोर्समेंटसाठी 7-10 कोटी रुपये घेतो. अनेक करारांमधूनच त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 150-300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. रिपोर्टनुसार, एका सीझनसाठी सलमानला 150 ते 200 कोटी रुपये मिळतात. याशिवाय ‘Being Human’ या ब्रँडमधून आणि ‘Salman Khan Films’ या निर्मिती संस्थेमधूनही त्याचं मोठं उत्पन्न होतं. आकडेवारी पाहिली तर संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खान सध्या सलमान खानपेक्षा खूप पुढे असल्याचं दिसतं. मात्र लोकप्रियता, फॅन फॉलोइंग आणि बॉक्स ऑफिसवरील दबदबा या बाबतीत दोघांचाही चाहता वर्ग तितकाच वेडा आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget