एक्स्प्लोर

Ranveer - Shahrukh: एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?

Ranveer Singh Trolled for Ignoring Shah Rukh: बर्थ डे पार्टीतील शाहरुख खान आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Did Ranveer Singh ignore Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं  बॉलिवूडमधील चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंहची (Ranveer Singh) क्रेझ पाहायला मिळत आहे.  रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर'ने (Dhurandhar) बॉक्स ऑफिसला हादरवलं.   दरम्यान, अलिकडेच रणवीर आणि शाहरुख खानचा एक व्हिडीओ  सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पार्टीदरम्यानचा आहे.  मोहित कंबोजच्या  वाढदिवसाच्या पार्टित बरेच कलाकार उपस्थित होते.   रणवीर सिंह आणि शाहरुख खान देखील उपस्थित होता.   या पार्टीतील व्हिडीओ क्लिपमध्ये रणवीर सिंह  शाहरुख खानला दु्र्लक्षित करत असल्याचं वाटत आहे. यावरुन चाहत्यांनी रणवीरवर प्रचंड टीका केली आहे. रणवीरने खरंच शाहरुख खानला इग्नोर केलं आहे का? नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याची माहिती आहे. या व्हिडीओत नेते मंडळींसह दिग्गज कलाकार दिसत आहेत. शाहरुख खान आणि रणवीर सिंहनेही या पार्टीमध्ये हजेरी लावली होती.  यावेळी  रणवीर आणि शाहरुख खान यांच्यात भेट झाली. शाहरुख खान रणवीरच्या खांद्यावर हात ठेवून गालांना  स्पर्श करतो. रणवीरचं  शाहरुख खानसोबत फारसं बोलणं होत नाही.  नंतर तेथून निघून जातो.   तसेच वळून इतरांशी बोलतो. या भेटीचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  रणवीर सिंहनं शाहरुख खानला इग्नोर केलं, असं नेटकरी म्हणत आहेत.  या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.  

शाहरुख  - रणवीरच्या भेटीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया (Shahrukh Khan And Ranveer Singh Viral Video)

काहींनी रणवीरच्या वागण्यावर संताप व्यक्त केला. रणवीरने शाहरुखला इग्नोर केलं असल्याचा समज निर्माण झाला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी ही नॉर्मल भेट असल्याचं म्हटलं आहे.  'रणवीरने शाहरुखला इग्नोर केलं', असं म्हणत काहींनी हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  तर काही नेटकऱ्यांनी, ही एक सामान्य भेट होती, हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे, असं काहींचं म्हणणं आहे.  त्यामुळे या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. 

मोहित कंबोज यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये दिग्गजांची उपस्थिती (BJP Leader Mohit Kamboj Birthday Party)

 

मोहित कंबोज यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नेते मंडळींसह दिग्गज कलाकारही उपस्थित होते.  तसेच उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी, त्यांची सून राधिका मर्चंट देखील उपस्थित होती.   यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.  यावेळी सर्वांच्या नजरा रणवीर सिंह आणि शाहरुख खानच्या भेटीवर खिळल्या. शाहरुख खान नेहमीप्रमाणे स्टायलिश अंदाजात दिसला. तर, त्यानं ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता. तर,  रणवीर सिंहनं  ब्लॅक टी शर्ट घातला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget