एक्स्प्लोर

Sara Tendulkar Got Angry On Paparazzi: सारा तेंडूलकरला संताप अनावर; बॉडी शेमिंग करताच पापाराझींना फटकारलं , पोस्ट शेअर करत म्हणाली ..

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.

Sara Tendulkar Got Angry On Paparazzi: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) कायम चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे ती नेहमीच लाइमलाइटमध्ये येते. मात्र, यावेळी सारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील एका पापाराझी पेजने साराचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिची बॉडी शेमिंग करण्यात आली. व्हिडीओमध्ये “मोटी वाली सारा है और बगल वाली भाभी” असा मजकूर लिहिण्यात आला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.

साराने पापाराझींना सुनावलं

दरम्यान, या प्रकारामुळे संतापलेल्या साराने संबंधित पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “तुम्ही घाणेरडे आहात. ही कोणती पत्रकारिता नाही. आम्हाला एकटं सोडा. तुम्ही पोस्ट डिलीट करू शकता, पण त्यामुळे तुम्ही कमी घाणेरडे ठरणार नाही,” अशा शब्दांत तिने पापाराझींना सुनावलं.

सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी तिची लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत असते आणि पापाराझींचे कॅमेरे तिच्या प्रत्येक हालचाली टिपताना दिसतात. मात्र, सोशल मीडियावर तिला याआधीही अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, सारा अशा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठीही ओळखली जाते.


Sara Tendulkar Got Angry On Paparazzi: सारा तेंडूलकरला संताप अनावर; बॉडी शेमिंग करताच पापाराझींना फटकारलं , पोस्ट शेअर करत म्हणाली ..

सारा तेंडुलकरने मॉडेल म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी ती मॉडेलिंग करताना दिसली आहे. भविष्यात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशीही चर्चा अनेकदा रंगते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अलीकडच्या काळात सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात पापाराझींकडून होणारा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः अभिनेत्री आणि महिला सेलिब्रिटींचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना काही पेजकडून आक्षेपार्ह, ट्रोलिंग करणारे किंवा बॉडी शेमिंग करणारे कॅप्शन वापरले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरील व्ह्यूज आणि व्हायरल होण्याच्या स्पर्धेत अनेकदा मर्यादा ओलांडल्या जात असल्याची टीका होत आहे. यापूर्वीही अनेक अभिनेत्री आणि प्रसिद्ध व्यक्तींनी अशा प्रकारांवर उघडपणे संताप व्यक्त करत पापाराझींना खडेबोल सुनावले होते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget