एक्स्प्लोर

Santosh Juvekar : 'लोकांना वाटत गॉगल घातला असेल तरच तो अभिनेता नाहीतर...'; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

नुकताच संतोषनं (Santosh Juvekar) खास व्हिडीओ  शेअर केला आहे.  

Santosh Juvekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संतोष हा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळे विनोदी व्हिडीओ तो शेअर करतो. नुकताच संतोषनं खास व्हिडीओ  शेअर केला आहे.  

संतोषनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, संतोष प्रवास करत असतानाच त्याचा एक फॅन त्याला पाहून सेल्फी काढण्याचा आग्रह करतो. सेल्फी काढण्यासाठी संतोष त्याचा गॉगल काढतो तर तो फॅन चक्क सेल्फी न काढताच तेथून निघून जातो. हा व्हिडीओ शेअर करून संतोषनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'आपल्याकडे काही लोकांना वाटत गॉगल घातला असेल तरच तो  अभिनेता नाहीतर कोणतरी फंट्टर. तोंडावर हड करून गेला. ' संतोषच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट केली आहे. एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'मी संतोषनं  गॉगल घातला नसता तरी सेल्फी  काढला असता. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santtosh.December12_official (@santoshjuvekar12)

संतोषनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मोरया आणि झेंडा या चित्रपटांना विशेष पसंती मिळाली. तसेच एक थी बेगम या वेब सीरिजमध्ये देखील संतोषनं महत्वाची भूमिका साकारली. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: 'बटवारा 1947'समोर तिप्पट कमाई केली इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने; 19 वर्षांनी पलटला खेळ; 10 दिवसात कोणी किती कमावले?
'बटवारा 1947'समोर तिप्पट कमाई केली इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने; 19 वर्षांनी पलटला खेळ; 10 दिवसात कोणी किती कमावले?
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
Nagpur Chlorine Gas Leakage: नागपुरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
नागपुरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
Embed widget