एक्स्प्लोर

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या पुतण्याच्या नावाची एकच चर्चा; बाबाचं नाव अधोक्षज बाळाचं नाव त्याहून अवघड

अधोक्षजच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो सध्या कमळी या झी मराठीवरील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय.

Sankarshan Karhade:मराठी अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि संकर्षण या दोघांचा ' संकर्षण via स्पृहा ' या कार्यक्रमाचे सध्या जोरदार प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगामुळे तो चर्चेत आहेच पण सध्या एक वेगळीच सुरूय. ही चर्चा आहे संकर्षणच्या पुतण्याच्या नावाची.  संकर्षणच्या धाकट्या भावाचं नाव अधोक्षज असं आहे. संकर्षणही नाव तसं हटकेच आहे. संकर्षणला जुळी मुलं आहेत. सर्वज्ञ आणि स्राग्वी अशी त्यांची नावं आहेत . आता बाळाचं नाव अवघड ठेवल्यानं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

बाबांचं नाव अधोक्षज, मुलाचं त्याहून अवघड 

काही दिवसांपूर्वीच संकर्षणचा भाऊ व अभिनेता अक्षोधज कऱ्हाडे याला मुलगा झाला. अक्षोधजने आनंदाची बातमी देत बाळाचे नाव लवकरच जाहीर करण्यात असल्याचे सांगितले. .तोपर्यंत बाळाला नारायण म्हणतील असेही त्यांना ठरवलं होतं.  अक्षोधजच्या मुलाचं अलीकडेच बारसं करण्यात आलं.  त्याने बाळाचं नाव अक्षोभ्य असं ठेवलंय. पोस्ट करत त्यानं बाळाचं बारसं झाल्याचं लिहिलं. चि. अक्षोभ्य चैताली अक्षोधज कन्हाडे! अधोक्षजने बाळाच्या नावाचा अर्थही सांगितला. जो कधीही क्षोभ (अस्वस्थ, दुःखी) होत नाही. ज्याला विचलित करता येणार नाही असा. अचल स्थिर शांत . आता काही जणांना नाव अवघड वाटत असेल.पण कुठलाच नाव अवघड नसत आहो. मुद्दा ते नाव घेण्याच्या सवयीचा असतो. म्हणून बघा बरं पाच वेळेला. सहज जमेल ! बाकी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहू द्या. असं अधोक्षजने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adhokshaj Karhade (AK) (@adhokshaj1989)

अधोक्षजच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो सध्या कमळी या झी मराठीवरील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय. याशिवाय तो लाडकी बहीण योजना या नव्या कोऱ्या नाटकातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतोय.

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget