एक्स्प्लोर

Sanjay Dutt on Peace: मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही, संजय दत्तच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाला?

Sanjay Dutt on India peace: भारतातील शांततेबाबत संजय दत्त नेमतं काय म्हणाली?

Sanjay Dutt on India Peace: बॉलिवू़ड अॅक्टर संजय दत्त (Sanjay Dutt) त्या कलाकारांपैकी एक आहे, जो प्रोफेशनल पेक्षा आपल्या  पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. संजय दत्त आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आला आहे. आपल्या कारकि‍र्दीत त्यांनी अनेक सिनेमांत काम केलं. सुपरहिट चित्रपटांसाठी त्याची विशेष ओळख आहे. संजय दत्त आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बोलताना आपण अभिनेत्याला पाहिलं असेल.  अशातच संजय दत्त याने मुलाखतीत असं काही वक्तव्य केलं, ज्यामुळे त्याची सध्या विशेष चर्चा (Entertainment) होत आहे. अभिनेत्याने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत, 'भारतात आता पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही', असं त्याने म्हटलं. संजय दत्त असं का म्हणाला? याची सध्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागली आहे.

अलिकडेच संजय दत्तने शेखर सुमन यांच्या 'शेखर टुनाईट' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.   गांधी जयंती विशेष भागासाठी  संजय दत्त आपल्या 'मुन्नाभाई' अवतारात दिसला होता. अभिनेत्याला 5 मिनिटांसाठी स्वत:ला भारताचे पंतप्रधान म्हणून कल्पना करण्यास सांगितले होते. यावेळी संजय दत्तने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ देत एक व्यंगात्मक भाषण दिले. या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याने यात्रा, राजनीतिक मुद्दे,  मिसाईल्स आणि टॅरिफवर विनोद केला. तसेच आपल्या भाषणात 'गांधीगिरी' नमूद केले.   

भारतात आता शांतता राहिलेली नाही - संजय दत्त (Sanjay Dutt Talks About India Peace And Politics)

भारताबद्दल संजय दत्त म्हणाले की,  'या देशातील लोक खूप प्रेमळ आहेत. इथे शांतता नांदायला हवी.  मला आपल्या देशात आता पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. आपण भारतीय मोठ्या मनाचे आहोत. तसेच पाहुण्यांचा उत्तम पाहुणचार करतो.  आम्ही खूप गोष्टी दिल्या आहेत. तसेच या गोष्टी तशाच राहायला हवे. मी भगवान शिव यांच्यासमोर प्रार्थना करतो की,  ते दिवस परत येतील', असं संजय दत्त म्हणाला.  यानंतर संजय दत्तला हलक्या - फुलक्या अंदाजात, 'जर तुम्हाला पाच मिनिटांसाठी पंतप्रधान करण्यात आले तर, देशाला काय संबोधित कराल?', असा प्रश्न विचारण्यात आला.  संजय दत्त म्हणाले की, 'चांगलं आहे, निदान देशात काहीतरी घडत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मला तुमचा पंतप्रधान झाल्याचा खूप आनंद आहे.   माझ्या अंगात एक विलक्षण लहर वाहत आहे. हा आपला देश किती मोठा आहे. कितीतरी लोक आहेत, सर्वांचीच जबाबदारी माझ्यावर आहे', असं संजय दत्त म्हणाला.

पंतप्रधान आणि  परदेश दौऱ्यांबाबत विनोद करताना संजय दत्त म्हणाले की, 'तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. आपल्या पदाचा आनंद साजरा करण्यासाठी मी परदेशात जाणार नाही. मी इथेच राहेन. तुम्हा सर्वांसोबत राहेन. अन्यथा पीएम आणि जनतेमधील कनेक्शन कसे तयार होईल?', असं संजय दत्त म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सानिया मिर्झाचा एक्स नवरा चौथ्यांदा लग्न करणार? 44 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार? कुणाच्या प्रेमात पडला माजी क्रिकेटर?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Aai Tuljabhavani: 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Embed widget