एक्स्प्लोर

कॅन्सर उपचारानंतर संजय दत्तने दाखवली नवीन खूण! म्हणाला.. लवकरच कॅन्सरवर मात करणार

संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लवकरच या आजारावर मात करेल, असा विश्वास संजय दत्तने व्हिडीओमध्ये व्यक्त केला आहे.

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. या विषयी संजय दत्त पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झाला  आहे.  लवकरच या आजारावर मात करेल, असा विश्वास संजय दत्तने व्हिडीओमध्ये व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कर्करोगाचं निदान झालं होत.

बुधवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त सुप्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमच्या सलूनमध्ये केस कापताना दिसत आहे. केस कापल्यानंतर "ही खूण नुकतीच माझ्या आयुष्यात आली आहे पण मी त्याचा पराभव करीन, कर्करोगावर देखील मात करेल" असे म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तचा उपचारादरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये संजय दत्तची प्रकृती खालावली दिसलेली हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संजय दत्तच्या तब्येतीत सुधारणा झालेली दिसत आहे.

संजय दत्तचा आगामी चित्रपट

'केजीफ पार्ट 2' मध्ये संजय दत्त यश या अभिनेत्यासोब झळकणार आहे. 'केजीएफ चॅप्टर 2' मधील संजय दत्तचा लूकही समोर आला होता. यात संजय दत्तचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तसंच हेराफेरी 3 आणि कोची कोची होता है या सिनेमांमध्येही तो दिसणार आहे. दरम्यान याआधी ती आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याच्यासोब अर्जुन कपूर आणि कृती सेनन होती.

दत्त कुटुंब आणि कॅन्सर

दत्त कुटुंब हे बॉलिवूड आणि राजकारणातील नावाजलेलं नाव आहे. मात्र कॅन्सरसारखा जीवघेणा आजार या कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही. कारण संजय दत्त यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं देखील कॅन्सरने निधन झालं होतं. 3 मे 1981 रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने नर्गिस दत्त यांचं निधन झालं. तर संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मालाही कॅन्सरने हिरावलं होतं. मेंदूच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?
Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट
Nivedita Saraf: अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...
OTT Releases June 2026: जूनमध्ये OTT वर होणार धमाका! महिनाभर पुरेल एवढा कंटेंट; धुरंधर 2 सह धमाकेदार सिनेमे- वेब सिरिज एका क्लिकवर
जूनमध्ये OTT वर होणार धमाका! महिनाभर पुरेल एवढा कंटेंट; धुरंधर 2 सह धमाकेदार सिनेमे- वेब सिरिज एका क्लिकवर

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Tukaram Mundhe : धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
Embed widget